Submitted by chanchal on 20 October, 2011 - 20:55
यावर्षी प्रथमच पणत्या रंगवाव्या असे मनात आले. लेकाला कल्पना सांगितली तर तो भलताच एक्साईट झाला. मग काय, घेतले रंग, ब्रश आणि तयार झाल्या या पणत्या.
गुलमोहर:
शेअर करा
यावर्षी प्रथमच पणत्या रंगवाव्या असे मनात आले. लेकाला कल्पना सांगितली तर तो भलताच एक्साईट झाला. मग काय, घेतले रंग, ब्रश आणि तयार झाल्या या पणत्या.
खूप छान आहे कलाकुसर.....
खूप छान आहे कलाकुसर.....
फारच छान.
फारच छान.
सुंदर!
सुंदर!
मस्तच.
मस्तच.
सुंदरच........
सुंदरच........
खूप मस्तं....स्वतः रंगवलेल्या
खूप मस्तं....स्वतः रंगवलेल्या पणत्या लावायची मजाच वेगळी....
मस्तच!
मस्तच!
छान आहेत पणत्या!
छान आहेत पणत्या!
सुंदर सौम्य रंगसंगती.
सुंदर सौम्य रंगसंगती.
मस्तच दिसतायत...
मस्तच दिसतायत...
सुंदर आणि एकदम ब्राईट...
सुंदर आणि एकदम ब्राईट...
छानच!!!!
छानच!!!!
मस्तच आहे
मस्तच आहे
चंचले, एवढचं बाकी होतं करायचं
चंचले, एवढचं बाकी होतं करायचं .... तेही करायला सुरुवात केलीस
मस्त जमलय..... !!
खुपच छान झाल्या आहेत पणत्या.
खुपच छान झाल्या आहेत पणत्या. सुंदर रंगसंगती.
सुंदर.
सुंदर.
मस्त ब्राईट,कलरफुल
मस्त ब्राईट,कलरफुल दिस्तायेत.. चंचल.. एक शंका आली..पणत्यांच्या आत स्टोन्स / टिकल्या लावल्या आहेत का?? मग त्यात तेल/वॅक्स नाही भरणारेस ??
प्रतिसादाबद्द्ल मनापासुन
प्रतिसादाबद्द्ल मनापासुन धन्यवाद लोक्स.
....स्वतः रंगवलेल्या पणत्या लावायची मजाच वेगळी >>> नक्कीच.
@ वर्षु >> पणत्यांच्या आत ग्लिटर च्या टिकल्याच लावल्या आहेत. चिरंजिवांना ग्लिटर शिवाय आर्ट पुर्ण झालंय असं वाटत नाही
या पणत्यांमधे टी लाईट्स ठेवणार आहे.
मस्त
मस्त
कुठले रंग वापरलेत?
कुठले रंग वापरलेत?
चिरंजिवांना ग्लिटर शिवाय आर्ट
चिरंजिवांना ग्लिटर शिवाय आर्ट पुर्ण झालंय असं वाटत नाही-- शो श्वीट!!!!
हां.. अब समझा!!! कोणते पेंट्स वापरलेस?? खूप छान काँबिनेशन वापरलंयस
कोणते पेंट्स वापरलेस? >>> अगं
कोणते पेंट्स वापरलेस? >>> अगं साधे वॉटर कलर्स आहेत.
छान दिसतायेत.
छान दिसतायेत.
छानच आहेत, मजा येते ना,
छानच आहेत,
मजा येते ना, स्वतः करायला?
जुई , नलिनी, चाऊ
जुई , नलिनी, चाऊ
प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.
@चाऊ >> मजा येते ना, स्वतः करायला >> खरंच, हे याआधी कसं काय सुचले नाही याचे आता नवल वाटतय.
सुंदर!
सुंदर!
सुंदर!
सुंदर!
छानेत
छानेत
छान
छान
व्वा!खुप आवडल्या.
व्वा!खुप आवडल्या.:)
Pages