Submitted by chanchal on 20 October, 2011 - 20:55
यावर्षी प्रथमच पणत्या रंगवाव्या असे मनात आले. लेकाला कल्पना सांगितली तर तो भलताच एक्साईट झाला. मग काय, घेतले रंग, ब्रश आणि तयार झाल्या या पणत्या.
गुलमोहर:
शेअर करा
यावर्षी प्रथमच पणत्या रंगवाव्या असे मनात आले. लेकाला कल्पना सांगितली तर तो भलताच एक्साईट झाला. मग काय, घेतले रंग, ब्रश आणि तयार झाल्या या पणत्या.
सुंदर पणत्या! आपण स्वतः
सुंदर पणत्या! आपण स्वतः केलेली गोष्ट किती आनंद देऊन जाते नाही?
Pages