नायगरा फॉल

Submitted by सुहास्य on 14 September, 2011 - 05:01

नुकतेच आम्ही टोरोन्टो ( कॅनडा ) बाजुने नायगरा फॉल बघितला.....
अप्रतीम नीसर्ग.. भव्य फॉल ... अतिशय सुदर जागा...तिथुन परत येववत नव्हते..

तिथे टिपलेलि काही चित्रे...

DSC_0019-1.JPGDSC_0030-1.JPGIMAG_0295-1.jpgIMAG_0295-1.jpgDSC_0054-1.JPGDSC_0233-1.JPGDSC_0499-1.JPGDSC_0505-1.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

व्वाह , रात्रीचे फोटोही अफाट आहेत. काय नजारा दीसतो तो!
(मी गेलो होतो तेंव्हा , कॅनडाच्या बाजूने नाही जाता आले! Sad )

छान

प्रकाश ..धन्यवाद ..एकदा नक्की जा टोरोन्टो ला ...
गजानन ..धन्यवाद.. हो थोडी गड्बड झाली पण ठिक...
शैलजा , चीउ ,रोहीत , दक्शीणा, नीतीन ,अरुन्धती,जागु, यो..... खुप खुप आभार ...
दिनेशदा...धन्यवाद ..हो थोडी गड्बड झाली पण ठिक...

कन्स , विप्रा , प्रीती ,विना ,लाजो -- आभार

दक्शीणा, जिप्सी -- इथे फोटो लहान करुनच टाकावे लगतात , मी मोठे टाकण्याचा खुप प्रयत्न केलाय पण ह्यापेक्शा मोठे टाकत येत नाहीत. .....असो .... हेहि नसे थोडके असे मला वाटते ...

सुहास्य, इतर सदस्य वापरतात तसं "पिकासावेब.गूगल" वापरून बघ. तिथुन एंबेडेड इमेज इथे लोड करता येते. तिथल्या सध्याच्या नविन सोयीने, ६४०x साईजची फोटोची लिंक मिळते. जी मायबोलीच्या पेजवर फीट बसते.

प्रकाश ....करते प्रयत्न्....धन्यवाद

सुनील , मार्को , स्मितु ...आभार

Awesome

Pages