Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 09:56
सार्वजनिक गणपती म्हटले की भव्य मूर्ती, आकर्षक, नेत्रदिपक आणि आगळीवेगळी, मोठ्या प्रमाणावरची सजावट, समयोचित विषयांना वाहिलेले देखावे, लखलखीत दिव्यांची आरास आणि भक्तजनांचा महासागर .... आलं ना चित्रं आपल्या डोळ्यापुढे!
इथे आपापल्या शहरातील काही महत्त्वांच्या गणपती उत्सवांची या वर्षीची प्रकाशचित्रे टाकावीत जेणेकरून सगळ्यांना घरबसल्या देशभरचे आणि परदेशातीलही सार्वजनिक गणपतींचे दर्शन होईल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उरणचे सार्वजनीक गणपती. १)
उरणचे सार्वजनीक गणपती.
१)
२)
त्याच्या पुढील देखावा.
३)
देखावा:
बाप्पा तर गोड दिसताहेतच पण तो
बाप्पा तर गोड दिसताहेतच पण तो बाळकृष्ण असला क्यूट दिसतोय की त्याला उचलून घ्यावंसं वाटतंय.
Pages