पुण्यातील गणेश विसर्जन - मानाचे गणपती

Submitted by आशुचँप on 12 September, 2011 - 08:36

क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया!

सुंदर फोटो!

घरबसल्या विसर्जन मिरवणूकीचे फोटो बघायला मिळाले त्याबद्दल तुमचे आभार.

मला विसर्जन मिरवणूक बघितली की डोळ्यात पाणीच येतं... लहानपणी तर घरच्या बाप्पाच्या विसर्जनाला चौपाटीवर हमखास रडारड असायची... बाप्पा घरी का निघाले..???

धन्यवाद सर्वांना...
हिम्स - अरे प्रचंड होती..पार हैराण होऊन गेलो

लाजो - मला मिरवणूकीत फारसे नाही वाटत काही पण घरचे बाप्पा जाताना डोळ्यात पाणी तराळतंच

चँप फुल धम्माल......
माझ्या कडुन तुला २१ मोद्क ( जागुतैच्या हातचे)
गणपती बाप्पा मोरया...........................................

फार सुरेख फोटो! मिरवणूक पहायला जाऊ शकले नाही, पण इथे सुरेखच क्षणचित्रं दिली आहेस आशूचॅम्प!

माझ्या कडुन तुला २१ मोद्क ( जागुतैच्या हातचे)

हाहाहा....लईच ब्येष्ट गड्या...तोंपासु....

(आणखी काही दिवसांनी आणखी प्रचि टाकावी म्हणतो....) Wink

पियापेटी, शैलजा, साजिरा धन्स

मस्त!!

जबरी आशु ... सगळे फोटु अप्रतिम ..
खुप खुप धन्यवाद ... भान हरपुन गेले एकदम ... Happy

मस्त फोटो रे! यावेळेस मानाच्या गणपतींमधे खूपच जास्त अंतर वाटले, का नेहमीच तसे असते आजकाल?

धन्स रोमा, सिंडरेला, मिनी, आर्च
फारएन्ड - हो दरवर्षीच असते..दरवर्षी पोलीस मंडळांबरोबर मिटिंग्ज घेतात, मंडळे मोठ्या तोंडाने भरघोस आश्वासन देतात मिरवणूक वेळेस संपवण्याचे..आणि येरे माझ्या मागल्या...
या वर्षी तर कहर झाला..मानाचे पाच गणपती विसर्जन व्हायला सात वाजून गेले...

सगळीच प्रकाशचित्रे एकापेक्षा एक Happy आम्हाला पण मानाच्या २ गणपतींच दर्शन झालं राहिलेले तीन दिसले नाहीत. या प्रकाशचित्रांमुळे सुरेख दर्शन झालं विसर्जन सोहळ्याचं.

फार सुरेख फोटो..खरंच काय उत्साही वातावरण असतं ना!मला तर ढोल ताशे बघितले की उत्साहानी मन भरून येतं.केसरीवाड्याचा गणपती बघून लाजोसारखं झालं,नकळत पाणावले डोळे,"परत लवकर परत या पुढच्या वर्षी" असं वाटलं अगदी..

Pages