Submitted by हिम्सकूल on 10 September, 2011 - 06:03
हा आमच्या घरचा यंदाचा गणपती....
अ
आणि हा माझ्या काकाआजोबांच्या घरच्या गौरी गणपती....
आणि ह्या आजोबांनी गणेशोत्सवादरम्यान काढलेल्या रांगोळ्या...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिम्सकूल, सुंदर केलेय
हिम्सकूल, सुंदर केलेय आरास.
रांगोळ्या तर खूपच सुरेख आहेत.
वॉव!! रांगोळ्यांमधे पण
वॉव!! रांगोळ्यांमधे पण कॅलीग्राफी!!
गौरी गणपती मस्तच!
आरास आणि रांगोळ्या छानच. मल
आरास आणि रांगोळ्या छानच. मल खांब खूप आवडले.
मोरया!
मस्त
मस्त
गौरी गणपतीला नमस्कार. सुरेख
गौरी गणपतीला नमस्कार. सुरेख मूर्ती.
काय रांगोळ्या आहेत. एकापेक्षा एक बढकर. गणपतीची रुपडं अगदी मस्त साकारलेली आहेत. कॅलीग्रॅफी तर एकदम खास. शेवटून दुसरं लक्षात नाही आलं.
सुंदर एकदम, रांगोळ्या अतिशय
सुंदर एकदम,
रांगोळ्या अतिशय खास .
मस्त आरास, गणपती आणि सुरेख
मस्त आरास, गणपती आणि सुरेख रांगोळ्या
धन्यवाद... शेवटून दुसरे मोडी
धन्यवाद... शेवटून दुसरे मोडी लिपीत आहे...
सुंदर!!!
सुंदर!!!
बाप्पा अणि आरास मस्तच
बाप्पा अणि आरास मस्तच एकदम!
आणि रांगोळ्या फारच सुरेख!
सही.
सही.
बाप्पा,आरास छान आहे,
बाप्पा,आरास छान आहे, रांगोळ्या तर अप्रतीमच!
सुंदर !
सुंदर !
आजोबांच्या रांगोळ्या अमेझिंग
आजोबांच्या रांगोळ्या अमेझिंग आहेत खरंच.
छान ! रांगोळ्या एकदम खास !!!
छान !
रांगोळ्या एकदम खास !!!
आजोबांच्या रांगोळ्या एकदम खास
आजोबांच्या रांगोळ्या एकदम खास आहेत! गणपतीचे मागचे गुलाबी पांढर्या फुलांचे डेकोरेशन पण मस्त आहे.
धन्यवाद मंडळी...
धन्यवाद मंडळी...
मस्त आरास अणि सुंदर रांगोळ्या
मस्त आरास अणि सुंदर रांगोळ्या !! :)..
सुंदर रांगोळ्या.
सुंदर रांगोळ्या.
मस्त रांगोळ्या.
मस्त रांगोळ्या.
सुंदर!
सुंदर!
मस्त!
मस्त!
हिमांशु, मुर्ती, सजावट,
हिमांशु,
मुर्ती, सजावट, रांगोळ्या, आरास, सगळं एकसे एक आहे.
खूप आवडलं. फोटो इथे शेअर केलेस ते बरं झालं.. नेत्रसुखद आहेत एकदम.
झकास ................... !!!!
झकास ................... !!!!
काय सुरेख गणपती रेखलेत
काय सुरेख गणपती रेखलेत आजोबांनी! अ प्र ति म!! हिम्या, शिकून घे त्यांच्याकडून.