प्रकाशचित्र स्पर्धा : अदाकारी - "जादू तेरी नजर" - प्रवेशिका

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 22:52

प्रकाशचित्र स्पर्धा (नियम) - "अदाकारी": मायबोली गणेशोत्सव २०११

विषय २: "जादू तेरी नजर..."

jaadu 1.jpg

********************************************************

टीप : स्पर्धेसाठी येणार्‍या प्रवेशिका संयोजकांकडून त्या त्या धाग्यावर हेडरमधेच दिल्या जातील. कृपया धाग्याच्या प्रतिसादात कोणत्याही स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या लिंक्स देऊ नयेत.

********************************************************

प्रवेशिका १: मायबोली आयडी - Yo.Rocks
Camera - Digital ( Canon Powershot SX120IS), Photo Taken - 21/8/11, Shutter speed - 1.79 secs, Lens Aperture - F/2.8sec, Exposure - 1/80sec, ISO Speed - ISO -80, Focal length - 6mm, Software - Picasa, Edit details - 1. Cropping 2. Auto Contrast.

शीर्षक : ब्रम्हांडगोल ("मला हे ब्रम्हांडगोल दिसले.. !")

mayboli.jpg

********************************************************

प्रवेशिका २: मायबोली आयडी - नंद्या

Model Canon EOS 40D, ISO 100, Exposure 1/100 sec, Aperture 11.0, Focal Length 20mm

पिकासा वापरून प्रचिमधला काही भाग वगळला आहे, तसेच 'I am feeling lucky' हे प्रोसेसिंग केले आहे.
पिकनिक वापरून नियमाप्रमाणे गणेशोत्सवाचा लोगो टाकला आहे. प्रचि घेताना, सर्क्युलर पोलरायजर वापरला आहे. सर्क्युलर पोलरायजर न वापरता प्रचि घेतले असता, त्यात हे प्रतिबिंब येणार नाही, किंवा धूसर येईल. स.पो. वापरून या प्रचिला एक वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे


शीर्षक : "आज मै उपर, आसमाँ नीचे, आज मै आगे, जमाना है पीछे"

_MG_3758.JPG

********************************************************

प्रवेशिका ३: मायबोली आयडी - इंद्रधनुष्य

Camera - Digital ( Canon PowerShot A460), Mode- Auto
Software - Picasa - Edit in Picnik - 1. Framing (Museum Matte) 2. Sharpen 30% 3. Text
Place : Khandala Tunnel

शीर्षक : "सांगो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो थाट?"

Thaat.jpg

********************************************************

प्रवेशिका ४: मायबोली आयडी - पराग

कॅमेरा : Cannon power shot S1IS. Fast movement mode वापरून फोटो काढला आणि नंतर पिकासा मध्ये "I am feeling lucky" हे function वापरून पांढरट छटा कमी केली. (कॅमेर्‍याची बाकी सगळी सेटींग डीफॉल्ट होती. ) मायबोली गणेशोत्सवाचा लोगो लावला.

शीर्षक : "आज चांदणे उन्हात हसले... "

Parag_Praveshika.JPG

********************************************************

प्रवेशिका ५: मायबोली आयडी - प्रिन्स ऑफ जंगल

Camera - Digital ( Nikon Coolpix L120 ), Photo Taken - 21/8/11, Mode- Auto
Software - Picasa - Edit details - 1.Auto Contrast
Place : Siddhgad, Narivali Village, Murbad

शीर्षक : "फिरुनी....पुन्हा जन्मेन मी..........."

DSCN1016-1.JPG

********************************************************

प्रवेशिका ६: मायबोली आयडी - मिनी

कॅमेरा: Canon EOS REBEL T1i, exposure time : 10 sec, Focal length : 10mm
Software - 1. Framing 2.Text

शीर्षक : हि वाट दूर जाते ...

Minee_jaadu.jpg

********************************************************

प्रवेशिका ७: मायबोली आयडी - हेम

Camera - Digital ( Canon Powershot A700), Photo Taken - 10.07.2009, Aperture - 8, Exposure - 1/1250, Focal length - 6mm, Software - picture manager for contrast and Picasa for watermark, Edit details - 1. Contrast

१० जुलै २००९ रोजी दुपारी दीडच्या सुमारास आकाशात सूर्याभोवती इंद्रधनुष्याने फेर धरलेला इथे टिपलाय..!!

शीर्षक : सूर्यदेवाचं इंद्रवज्र

Anu(1).JPG

इंद्रधनुष्य सप्तरंगी अर्धगोल किंवा धनुष्याकृती असते. इंद्रवज्र सप्तरंगी पूर्ण गोलाकार असते. इंद्रवज्र म्हणजे सूर्य आपल्या पाठीमागे आणि ढग आपल्या समोर अशी स्थिती असतांना त्या ढगांवर आपली सावली पडली की त्या सावलीभोवती इंद्रवज्र दिसते. या प्रकाशचित्राच्या बाबतीत वैज्ञानिक माहिती Circumhorizontal arc इथे पहावयास मिळेल.

********************************************************

प्रवेशिका ८: मायबोली आयडी - गिरीराज

Device: Nikon COOLPIX L110, Focal Length: 15.1mm, Focus Mode: AF-C, Aperture: F/4.5, Shutter Speed: 1/32s, Scene Mode: Close Up, ISO Sensitivity: Auto (ISO 80)
स्थळ: घराची गच्ची

शीर्षक : गर्भार

image_2.jpg

पाऊस पडून गेल्यावर केबल्सला चिकटलेले पाऊसथेंब,ज्यात हवेच्या बारीक बुडबुड्यांचे एक विश्व भरून आहे!

********************************************************

प्रवेशिका ९: मायबोली आयडी - जित

कॅमेरा: Nikon D90, Aperture Priority Shooting Mode, शटर स्पीड: 1 second, Everything else default setting
सॉफ्ट्वेअर कोणते ही वापरले नाही आहे., Irfan Viewer वापरल आहे लहान करण्यासाठी, वॉटरमार्क साठी GIMP वापरले

शीर्षक : गतिमान

Maayboli_-_Jaadu_Teri_Nazar_0.JPG

********************************************************

प्रवेशिका १०: मायबोली आयडी - जिप्सी

Camera - Canon EOS 1000D, Shutter Speed - 1/64 sec., Lens Aperture - F/5.7, Focal Length - 55mm, F-Number - F/5.6, Exposure Time - 1/60 sec., ISO Speed - 400
Software (Photoshop) - Border and Watermark

शीर्षक : "थेंब" बावरी नक्षी

Jadu_Teri_Najar.jpg

जुन्या डिव्हीडीवर पाण्याचे थेंब टाकुन काढलेला फोटो.

********************************************************

प्रवेशिका ११: मायबोली आयडी - जागू

Canon PowerShot SX130 IS, Focal Length 10mm, shoot on Sep 3, 2011 10:18:16 AM, Mode - Auto,
Edit in Picasa - Recrop, Tuning-shadow.

शीर्षक : पाण्याच्या ज्वाला

jadu.jpg

********************************************************

प्रवेशिका १२: मायबोली आयडी - नीधप

कॆमेरा - Aim & Shoot. Canon Power Shot SX120 IS, Shutter Speed 15 second. Aperture 3.2
फोटोशॉपमधे कॉन्ट्रास्ट थोडासा वाढवला. मायबोली गणेशोत्सव २०११ हा लोगो टाकला.

शीर्षक : बिल्डींगच्या गच्चीच्या कठड्यावरून उडून चाललेले हंस

hans-not-akela.jpg

एक प्रकाशाच्या ठिपक्यांनी केलेली जादू. बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या ब्रिजवरचे दोन दिवे आणि दुसर्‍याच एका लांबच्या बिल्डींगमधून दिसणारा निळा दिवा. यांना घेऊन हे चित्र काढलेय.

********************************************************

प्रवेशिका १३: मायबोली आयडी - आवडत्या कविता

Camera: Point and shoot - Sony DSC W 300 ISO+ mode.
पिकासा वापरून मायबोली गणेशोत्सव २०११ हा लोगो टाकला.

शीर्षक : 'समुद्र तारका'

DSC03358 (2).JPG

Aquarium मधल्या गडद अंधारात florescent jellyfish ला टिपण्याचा प्रयत्न.

********************************************************

प्रवेशिका १४: मायबोली आयडी - रोहित ..एक मावळा

कॅमेरा - डिजिटल ( Canon ixus 130), Photo Taken - 19/6/11, Mode- Macro, Apreture - 8.0, Exposure - 1/25 sec, ISO Speed - ISO 125 , Focal lenght - 5mm, Lens 5-20mm f/2.8-8
software - Picasa - Edit details - 1. Border 2. exposure 3. Local contrast 4. text
स्थळ : नाणेघाट

शीर्षक : 'बुडबुड्यांच तारांगण'

IMG_0143.jpg

एका कातळीच्या कपारीत पाण्याचे बुडबुडे निर्माण झाले होते अन त्यात सुर्याची सावली पडली होती.मुळ चित्र Microsoft Picture Manager मध्ये ओपन करुन midtone कमी केला. मला हे चित्र बुडबुड्यांचे तारांगण वाटले.

********************************************************

प्रवेशिका १५: मायबोली आयडी - झुझी

Camera: Kodak EasyShare C160. 9 mega pixel

शीर्षक : 'हि-यांचा हार'

100_8048.JPG

ही थेंबांची रांग म्हणजे हि-यांचा हारच जणू

********************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यो रॉक्स.. खरच जबरी आहे फोटो..
@ नंद्या..कॅनन बीच तर एकदम झक्कास .. ती जागाच इतकी मस्त आहे एकदम फोटोजेनिक Happy

जागु,नीधप,आवडत्या तारका ... सुंदर Happy
जादु तेरी नजर ही थीम सगळ्यात वेगळी अन तेव्हढीच टफ आहे हे जाणवल. धन्यवाद संयोजक Happy

ज ब री!!!!!

मला माझं सोडून सगळ्यांची आवडलीयेत. माझं पारच शाळकरी कळतंय. Happy

पण हा विषय बेस्ट आणि सगळ्यांनी सेटींग्ज लिहिल्यामुळे आपल्या कॅमेर्‍यावर शक्य ते उद्योग करून बघता येतील. हे मस्त.

सगळ्यांनी सेटींग्ज लिहिल्यामुळे आपल्या कॅमेर्‍यावर शक्य ते उद्योग करून बघता येतील.>>>>अनुमोदन Happy

९ : छान प्रयत्न आहे.
१० : गूड वन्...किंचित जास्त डार्क झालिये. पोर्शन्समध्ये अजून प्रकाश हवा होता असे वाटले.
११ : सिंपल आणि मस्त...सुंदर एफेक्ट साधला आहे. एखादं मॉडर्न आर्ट पाहत असल्यासारखे वाटतेय.
१२: सुंदर प्रयत्न.
१३: वॉव!
१४: अफाट!
१५: मस्त

(अवघड काम आहे इथे परिक्षकांसाठी! Happy )

कस्ले भन्नाट एकसे एक फोटो आहेत Happy सगळेच मस्त Happy तिकडे सावली/प्रकाशाचे पण मस्त आहेत.
(आमची कै जादू भरी नजर वगैरे नै, चष्मा तर केव्हाच लागलाये... सबब इकडे लुडबुड करण्याचे धाडस निदान यन्दा तरी माझ्यात नव्हते Proud पुढील वर्षी बघु, तोवर चष्म्याचा नम्बर चेकुन घेतो, काय?)

Pages