छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - अनन्या

Submitted by विनार्च on 10 September, 2011 - 07:48

नाव : अनन्या
वय : सात वर्षे
माझे आवडते घर : डोंगराच्या कुशीतले छोटेसे घर.
साहित्य :
DSCN0557_0.JPG
बांधकामाला सुरुवात
DSCN0608.JPG
हे झाले तयार घर
DSCN0614.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

सुंदर काढलंय. विहिरीच्या विटा तर फारच मस्त जमल्यात. झाडावरून टणकन् पडणारा आंबा (?!) झकास. सगळे डीटेल्स फार आवडले.

सुंदर काढलय...अंतरांच डिटेलिंग एकदम मस्त दाखवलय, रंगवलपण छान, शाब्बास बाळा

सुबक = रंग कोठेही मिक्स झालेले नाहीत, सर्व डिटेल्स अगदी सुलभपणे व स्पष्ट! Happy

मनःपुर्वक अभिनंदन अनन्या!

-'बेफिकीर'!

मायबोलीवर हा आमचा पहिलाच गणेशोत्सव आहे तरी सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेऊन खूप मजा आली..
संयोजकांना धन्यवाद.

वॉव... खूप छान आलंय तुझं घर.
सूर्य आणि विहिरीचे दगड विशेष आवडले.
हे चित्र मी पाहत असताना माझा लेक शेजारी आहे. त्याच्याकडून अनन्याताईला हंड्रेड थाउजंड टू हंड्रेड मार्क्स ! ( हे त्याच्या दृष्टीने सगळ्यात अप्पर लिमिट आहे. :))