छोटे कलाकार- आनंदमेळा- आवडते घर - परी

Submitted by अमीदीप on 9 September, 2011 - 13:49

पाल्याचे नावः परी
वय: पाउणे तीन
साहित्य : पेपर, पेन्सिल्स ,स्केच पेन, र्थमाकोलचे बॉल, रबर, फेवीस्टीक
मदत : रेषासाठी थेंब काढले जेणे करुन सरळ रेष, तिरपी रेष काढता येईल, तिच्या हात पकडून फेविस्टीक वापरणे.

DSC05223.JPGDSC05226.JPG

हे झाल घर तयार

DSC05229.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अखी किती गोडूली झालेय ग परी. मस्त मस्त चित्र पण छान झालय. मोठ्ठ चॉकलेट घेउन दे तिला जागूमावशी कडून.

मुलं असंच घर कसं काढतात ह्याचं कायम आश्चर्य वाटतं मला. हे नक्किच आपण शिकवत नाही, त्यांनी असं घर पाहिलेलं ही नस्तं, पण घराचं चित्र काढ म्हट्लं की १० पैकी ८ तरी मुलं बरोब्बर असंच घर काढतात.

सिंडरेला, श्री ,स्वाती, अक्षरी, पियापेटी, रूनी पॉटर, राधिका, राखी, उजु, आशुतोष, जयु, रैना, अनघा_मीरा, अश्वीनी धन्यवाद.
अश्वीनी नाही ग स्पर्धा नाही कळत पण आईनी न रागवता भरपूर उद्योग करू दिले म्हणून खुष होती.