Submitted by संयोजक on 6 September, 2011 - 23:29
हे गजवदना, हे गजवदना
शब्द - सुरांतून तुझी प्रार्थना
तू करुणेचा विशाल सागर
तू तेजाने भरले अंबर
तुच अग्नि, तू वायु, धरा अन
चराचरांतून तुझी चेतना
मूर्तरूप तू चैतन्याचे
धाम अकल्पित कैवल्याचे
श्वासांमधुनि, स्पंदांमधुनि
होत रहावी तुझी प्रार्थना
आनंदाचे गांव सदोदित
तुझ्या कृपेने हृदयी निर्मित
आनंदाच्या गावकर्यांची
श्री गणराया तुला वंदना
कवी: प्रसाद शिरगावकर
चाल: प्रमोद देव
गायिका: रैना
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर, अप्रतिम !!!
सुंदर, अप्रतिम !!!
व्वा रैना! सुंदर. एकतर
व्वा रैना! सुंदर. एकतर रेकॉर्डिंग फारच क्लिअर आहे. शब्द आणि चालही सुंदर!
वा! मस्त!
वा! मस्त!
क्या बात है! मस्त गायलं आहेस.
क्या बात है! मस्त गायलं आहेस.
रैना....खुप छान झालय गाणं
रैना....खुप छान झालय गाणं
सुरेल चालीला मृदू आवाजात
सुरेल चालीला मृदू आवाजात गायल्याने ऐकताना सुंदर वाटतेय गीत.
वाद्यांची साथ नसतानाही गीत सुमधूर वाटावे, हे अलौकिकच म्हणावे लागेल.
गीताचे शब्दही साजेशेच आहेत.
रैना, खूप सुरेख! देवकाका, खूप
रैना, खूप सुरेख!
देवकाका, खूप छान चाल.
सर्वांना अनुमोदन!!! सुंदर
सर्वांना अनुमोदन!!! सुंदर रैना. चाल सुंदर.
रैना, अप्रतिम!!! खूप गोड आवाज
रैना, अप्रतिम!!!
खूप गोड आवाज आहे तुझा...खूप छान वाटले हे गाणे ऐकून....
बाई,गात्या रहा,सुरेख म्हटलंस.
बाई,गात्या रहा,सुरेख म्हटलंस.
काय तलम आवाज आहे ग तुझा. रचना
काय तलम आवाज आहे ग तुझा.
रचना आणि चाल छानच.
सुरेख झाले आहे ... गोड आवाज
सुरेख झाले आहे ... गोड आवाज आहे रैना.
मस्त!
मस्त!
माझ्याकडे फाईलच दिसत नाहीये
माझ्याकडे फाईलच दिसत नाहीये
काय गोड म्हटलंय गाणं! शब्द
काय गोड म्हटलंय गाणं! शब्द आणि चालही छान आहे
खूप सुंदर!
खूप सुंदर!
अहा! मस्त मस्त!! शब्द, आवाज,
अहा! मस्त मस्त!! शब्द, आवाज, सूर सगळंच आवडलं.
व्व्वा सुंदर.... !! खूप
व्व्वा सुंदर.... !!
खूप प्रसन्न वाटलं हे गाणं ऐकून...
योग ह्यांच्याशी शब्दनशब्द सहमत !!
वा. सुरेख एकदम. देव काकांची
वा. सुरेख एकदम. देव काकांची चालही मस्त आहे एकदम.
अप्रतिम!!! खूप आवडले. एकदम
अप्रतिम!!! खूप आवडले.
एकदम पवित्र वातावरण निर्मिती झाली.
अप्रतिम!! शब्द, चाल आणि
अप्रतिम!!
शब्द, चाल आणि आवाज... मस्त आहे सगळंच! सुरेख वातावरण निर्मिती!
सुरेख ...
सुरेख ...
फारच सुंदर. आवाज, बोल आणि चाल
फारच सुंदर.
आवाज, बोल आणि चाल सगळच मस्त जमून आलय. खूप छान वाटलं ऐकून
वा जबरीच रैना.. मस्त आवाज आणि
वा जबरीच रैना.. मस्त आवाज आणि छान गायलं आहेस..
गाणं आणि चाल पण छान..
मस्त!
मस्त!
मस्तं !
मस्तं !
वाह! काय मस्त आवाज आहे तुझा
वाह! काय मस्त आवाज आहे तुझा रैना!! अप्रतिम!!
सुरेख !!! खूप मस्त.
सुरेख !!! खूप मस्त.
सुरेल चालीला मृदू आवाजात
सुरेल चालीला मृदू आवाजात गायल्याने ऐकताना सुंदर वाटतेय गीत. >> + १
रैना, किती गोड आवाज आहे गं तुझा.
प्रसाद, खूप छान आहे गाणं. आणि
प्रसाद, खूप छान आहे गाणं. आणि प्रमोद यांनी सुरेख चाल दिली आहे.
रैना, सुंदर गायलं आहेस. आणि अगदी सहजतेनं. सुरुवातीची आलाप सुंदर आहे.
Pages