तुझ्या गळा, माझ्या गळा - विषय २ : सचिन आणि शकीरा

Submitted by संयोजक on 3 September, 2011 - 07:37

मंडळी, तयार व्हा खेळ खेळायला... "तुझ्या गळा माझ्या गळा...."

सर्वसाधारण नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा एक गमतीशीर खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन जोडीचे छायाचित्र दिले जाईल.
४. दिलेल्या जोडीच्या तोंडी संवाद घालायचे आहेत पण सगळे संवाद गाण्यांच्या स्वरूपात असले पाहिजेत.
५. संवाद गळ्यात गळा घालून म्हटला आहे की एकमेकांचे गळे दाबत म्हटला आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.
६. चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग इ कुठलीही चालतील... परंतु गाणी "मराठी किंवा हिंदी" असणे आवश्यक आहे.
७. संवादात केवळ धृवपद (किंवा त्या आधी काही चपखल बसणार्‍या ओळी असतील तर) देणे अपेक्षित आहे. कडव्यांच्या ओळी नसाव्यात. पूर्ण गाणे लिहू नये.
८. एका पात्राच्या तोंडी किमान एक आणि जास्तीत जास्त ५ गाणी घालू शकता. यापेक्षा जास्त नको. संवाद थोडक्यातच आटपलेला बरा, नाही का?
९. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन गीत संवाद देऊ शकत नाही.

*********************************************

sachinshakira.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिनः

काकडीचा बांधा तुझा मिर्ची वानी तोरा,मुळ्यावाणी कडु तरी रंग गोरा
तुझा मिरचीचा तोरा, तुझा रंग गोरा गोरा
लिम्बावानी कांती तुझी, बीटावानी ओठ,
टमाटॄयाचे गालं तुझे, भेंडीवानी बोटं,
काळजात मंडई तू मांडशील काय,
शकिरा माझ्या 'एका पेक्षा एक' मधे नाचशील का ?
धिपाडी धिपांग..

शकिरा:
नाचु किती लाजु किती
कंबर लचकली

सचिन :
आ देखे जरा, किस में कितना है दम
जम के रखना कदम, मेरे साथिया

शकीरा :
आरं जा जा तू मुला, का सत्तावितय मला
का सत्तावितय मला, न जाऊन सांगेन मी 'सुप्रिया'ला

सचिन :
ओ लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता .....

शकीरा :
(छ्या काय करावं आता. हा हेच गाणं म्हणते)
म्हातारा इतुका न अवघे पाउणशे वयमान ...

सचिन : दिन जवानी के चार यार प्यार किए जा
कहाँ बार बार
आता है दिल दीवाना इक बार यार प्यार किए जा

शकिरा : हाय... मैं क्या करूँ राम मुझे बुढ्ढा मिल गया....

सचिन:
हिची चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु (फ्लॅट झाला महागुरु)
डाव्या डोळ्यावर बट ढळली...

शकीरा:
भोली सुरत दिल के खोटे
नाम बडे और दर्शन छोटे Proud

सचिन: हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिये, खुले आम आंचल ना लहरा के चलिये

शकिरा: हवा मे उडता जाये, मोरा लाल दुपट्टा मलमल का ओ जी ओ जी, इधर उधर लहराये मोरा लाल दुपट्टा मलमल का.

शकिरा:
जवानीका आलम बडा बेरहम है
दुपट्टेका पल्लु इधर का उधर है

सचिनः
शक्कु तारुण्य तुझं बेफाम
जसा इश्काचा आयटेम बाँब

सचिनः

अरे यार मेरी तुम भी हो गजब घुंगट तो जरा ओढो
मेरा मानो कहा अब तुम हो जवान मेरी जान लडकपन छोडो

शकिरा:

जब मेरी चुनरिया मलमलकी, फिर क्यो न फिरू ढलकी ढलकी

सचिनः

देखे बिना देखे तेनु रहाभी ना जावे
रूप सलोना तेरा सोना चंगदा
दुपट्टा तेरा नौ रंगदा, हाये नी मेरा दिल मंगदा

शकिरा:
इन्ही लोगो ने, इन्ही लोगोने, इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा

सचिन :
बचना ए शकिरा महागुरु आगया
नच बलिये का विनर, ए पे ए का निर्माता
अपनी बकबक है सबसे पकाउ..
है हो

शकिरा:
कोण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या असा वाया गेलास तू
गोंडस बालक होतास, मराठी बाणा, होतास तेंव्हा तू चाइल्ड अर्टिस्ट चा राणा
अ‍ॅक्टिंग ही खास होती, बोलण्यात तुझ्या तेंव्हा आगळी बात होती
डोळ्यात तेंव्हा तुझ्या उर्मट ही झाक नव्हती
सत्ते पे सत्ताचा होतास शनि तू, बालिका वधूचा होतास प्रेमी तू
सारीकाचा हिरो होतास , केलीस राजश्रीची 'नदिया' पार तू ,
मराठी सिनेमात आणलीस झक्कास कॉमेडी तू
काळ बदलला, तूही बदललास
भसाड्या आवाजात गाणीही गायलास
बोटॉक्स च्या थोबाडावर विग ही चढवलास
नच बलिये जिंकून तू , फुकटचा माजलास
एका पेक्षा एकचा प्रोड्युसर झालास, पकाउ बकबक केलीस
स्पर्धकांना नोटा वाटल्यास, चूकीची जजमेन्ट्स केलीस
स्वतःचीच पूजा करून महागुरुही बनलास तूssssss
कोण होतास तू काय झालास तू , महागुरु बनून वाया गेलास तू
कोण होतास तू काय झालास तू !

सचिन : कोमल काया, की मोहमाया
पुनव चांदण ल्याली,
सोन्यान मढली, रुप्यात भिजली
रत्नप्रभा तनु ल्याली
ही नटली, थटली, जशी उमटली
इंद्रसभा भवताली
अप्सरा आली, इंद्रपुरीतुन खाली
चमकली लाली, चांदणं रंगमहाली

शकिरा : कुण्या गावाचं आल पाखरु
नी बसलय डौलात, नी खुदुखुदु हसतय गालात
कस लब्बाड खुदुखुदु हसतय, कसकस बघतय
हं आपल्याच नादात