सुप्रसिध्द आणि अप्रसिध्द गणपती मंदिरे

Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 10:13

काही गणपती मंदिरे जगभर प्रसिध्द पावतात. मग ते एखाद्या मोठ्या शहरातील असो वा लहानशा गावातील. नवसाला पावणारे बाप्पा सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे. पण याबरोबरच काही वैशिष्ट्यपूर्ण बाप्पा असतात. त्यांची ख्याती दिगंत पसरली नसली तरी त्या ठिकाणच्या लोकांसाठी ते महत्त्वाचे असतातच.

आपल्याला माहित आहेत असे काही सुप्रसिध्द किंवा अप्रसिध्द गणपती मंदिरे?

TitwalaTemple3.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा आमच्या उमरखेडचा....चौभारा चौकातील सिद्धीविनायक......

DSC00762.jpgDSC00772_3.jpg

उमरखेड हे यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रसीध्द धार्मिक ठिकाण आहे.

नागपूरचा टेकडीवरचा गणपती.बोरीवलीला एक मंदीर आहे,तिथे बाळ ठाकरे जातात असे ऐकले आहे..

माझ्या गावी (मुरुड जंजिरा) गुरव आळीत एक ऐसपैस गणपतीचे देऊळ आहे. खुप शांत परिसर आहे. त्या समोरच शंकराचे सुरेख देऊळ आहे. मन शांत होतं तिथे गेल्यावर

एका अप्रसिध्द मंदिराची माहिती फोटोफीचरच्या स्वरूपात खालील धाग्यावर वाचायला मिळेल

अप्रसिद्ध मंदिरे : गणपती मंदीर, नाणेली, ता. कुडाळ - एक फोटोफीचर - नीधप

उरण चिरनेर येथिल ऐतिहासिक महागणपती मंदिराची माहिती आपल्याला खालील धाग्यावर पहायला मिळेल :

उरण चिरनेर येथिल ऐतिहासिक महागणपती (फोटो सहीत) - जागू

रायगड जिल्ह्यातील जांभुळपाडा येथील श्री सिध्दलक्ष्मी महागणपती.ganapati 1_0.JPG

ही त्याच गणपतीची चांदीची प्रतिमाganapati 2_0.JPG

आणि आता थेट गाभार्‍यार्‍यात जाऊयाP1310278.JPG