Submitted by संयोजक on 28 August, 2011 - 10:24
गणपती घरी आले की त्यांच्या कोडकौतुकात घर कसं रमून जातं. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार योग्य रितीने झाला पाहिजे याकडे सगळे लक्ष ठेऊन असतात, हो की नाही? बाप्पांकरता हरतर्हेचा नैवेद्य केला जातो, छानपैकी ताट सजवून बाप्पाला जेवू घातलं जातं. गणपतीचे लाडके मोदक तर असतातच पण शिवाय घरोघरच्या वैशिष्ट्यपूर्ण पाककृतींनी गणेशाला तृप्त केलं जातं.
तुमच्या घरी यंदा कायकाय नैवेद्य बनवलात? बाप्पाकरता कोणता प्रसाद वाटला? आम्हालाही कळवा. तुमच्या पाककृती वाचून, त्यांची प्रकाशचित्रे पाहून बाप्पासारखेच आम्हीही तृप्त होऊ.
नैवेद्याच्या संकल्पाची सिद्धी !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा!लालु मस्तच.
व्वा!लालु मस्तच.:)
व्वा!बस्के तुमचा नैवेद्य ही
व्वा!बस्के तुमचा नैवेद्य ही छान दिसतोय,साधा-सिंपल.:)
लालू, तुमचे नैवेद्याचे ताट
लालू, तुमचे नैवेद्याचे ताट अप्रतिम दिसते आहे. मायबोलीचे दृश्यरूपच जणु. एक सोलकढी व एक ताक आहे का वाटीत?
बस्कु बै तुमच्या फटूला चेपु. वर लैक केले
भरत, त्या काजू मोदकांची
भरत,
त्या काजू मोदकांची पाककृती टाका ना प्लीज. सुंदर दिसतायेत.
सगळ्यांचीच ताटं छान. बस्के- नीलला सांभाळून केलेस एवढे. तुझे विशेष कौतुक.
सगळ्यांचे नैवेद्य खास..
सगळ्यांचे नैवेद्य खास..:)
लालू,अप्रतिम दिसतंय
लालू,अप्रतिम दिसतंय नैवेद्याचं ताट!!
आर्चचे मोदकही सुरेख आहेत.
प्रज्ञा९,छान झाले आहेत मोदक!! पहिल्यांदाच केलेस का? तसे वाटत नाही
मयेकर,काजू मोदकांची रेसिपी टाका ना....
सगळ्यांचे प्रसाद एकदम मस्त
सगळ्यांचे प्रसाद एकदम मस्त बाप्पा खुष
लालू नैवेद्याचे ताटं एकदम खासच
अहाहा, देखणे नैवेद्य आहेत.
अहाहा, देखणे नैवेद्य आहेत.
लालू, दर वर्षीप्रमाणे यंदाचं ताट देखिल सुंदर सजलंय.
जनतेनं काय अफाट मस्त मोदक केले आहेत!
लालू सुंदर दिसतयं
लालू सुंदर दिसतयं नैवेद्द्याचं ताट. सगळ्यांचे मोदक, नैवेद्य छान दिसतायेत.
छान आहेत सगळ्यांचे नैवेद्य!
छान आहेत सगळ्यांचे नैवेद्य!
छान आहेत सगळे नैवेद्य.
छान आहेत सगळे नैवेद्य.
सर्व मुरलेल्या आणि नवोदितांचे
सर्व मुरलेल्या आणि नवोदितांचे नैवेद्य, मोदक मस्त आहेत! हेम, मनापासून केलेले सगळे बाप्पाला आवडते.
वाटीत काकडी कोशिंबीर, मठ्ठा, मोदक आणि आंबट-वरण/आमटी आहे.
वा वा छान आहेत सगळ्यांचेच
वा वा छान आहेत सगळ्यांचेच नैवेद्य. लालू आणि आर्च हे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेत.
सगळेच नैवेद्य मस्त आहेत!
सगळेच नैवेद्य मस्त आहेत!
पूर्वा, म्हटले तर पहिले, नाहीतर दुसरे. गेल्या वर्षी बरीच उकड वाया घालवून वगैरे... जाऊदे! अंमळ दु:खदच आठवण होती ती.
मोठ्या अपेक्षा ठेऊन दु:खी
मोठ्या अपेक्षा ठेऊन दु:खी होण्यापेक्षा माझे आपले साच्यातलेच बरे
ज्यांनी ज्यांनी छान कळ्या पाडल्या त्यांच्याकडे क्लास लावावा म्हणते मी
मोदक भारी झालेत
मोदक भारी झालेत सगळ्यांचे.
नवप्रज्ञा, तु दुसर्यांदा केलेत असं वाटत नाहि इतके सुबक झालेत.
हे आमच्याकडचे तळलेले मोदक.
मिनी, बाप्पाने संपवले वाटतं
मिनी, बाप्पाने संपवले वाटतं मोदक
सुरेख मोदक केलेत सर्वांनीच.
संपवले नाहित. मोजुन २१ आहेत,
संपवले नाहित. मोजुन २१ आहेत, एकावर एक आहेत सो कळत नाहिए.
बाप्पाला द्यायच्या आधी फोटो काढुन ठेवला.
मिनी, मला तळलेले सुद्धा
मिनी, मला तळलेले सुद्धा आवडतात, पाठव.
पूर्वा, ताट सुंदर आहे!
मोदक पण मस्त जमलेत, एकसारखे.
लालू तुला कालच पाठवलेत,
लालू तुला कालच पाठवलेत, मिळतील २-३ दिवसात.
पूर्वा, ताट सुंदर आहे! >> ++
लालू मस्त नैवेद्य. पूर्वा ताट
लालू मस्त नैवेद्य. पूर्वा ताट फार सुरेख आहे. सगळ्यांचे मोदक मस्त
पूर्वा, ताट मस्त आहे! लालू,
पूर्वा, ताट मस्त आहे!
लालू, ते नैवेद्याचं ताट बघून भरल्या पोटीसुद्धा पुन्हा भूक लागतेय!
लालू, मस्त नैवेद्य.
लालू, मस्त नैवेद्य.
मोदक पण मस्त जमलेत,
मोदक पण मस्त जमलेत, एकसारखे.>> लालू, मग काय साचा कोणाचाय
मिनी,आम्हाला मोदक पाठवायची
मिनी,आम्हाला मोदक पाठवायची गरज नाही.बोलावलंस तर स्वतःच हजर होऊ
पुर्वा, तुम्ही कधीही या.
पुर्वा, तुम्ही कधीही या.
मिनी वाक्य पूर्ण करायच राहीलय
मिनी वाक्य पूर्ण करायच राहीलय का वर?
तुम्ही कधीही या हो पण आम्ही मोदक आधीच फस्त केलेत
पूर्वा ताट काय सुंदर आहे!!
पूर्वा ताट काय सुंदर आहे!! फार आवडले.. साच्यातले मोदक मला याच कारणासाठी आवडतात, एकसारखे मस्त दिसतात!!
लालू आर्च बाय डीफॉल्ट गणेशोत्सव-नैवेद्य-क्विन्स आहेत.. दरवर्षी वाट पाहते मी ...
बाकीचेही मस्तच नैवेद्य!
प्रज्ञा९,छान झाले आहेत मोदक,
प्रज्ञा९,छान झाले आहेत मोदक, बाकी पण सगळेच छान, साच्यातले दिसतात सुरेख ...
लालू, एकदम देखणा नैवेद्य आहे.
हा आमचा नैवेद्य... दक्षिण
हा आमचा नैवेद्य...
दक्षिण भारतात असल्याने केळीचे पान मस्ट!!!!
From Drop Box
Pages