|| बाप्पा मोरया २०११ (मुंबई) || — "चाहूल"

Submitted by जिप्सी on 21 August, 2011 - 12:37

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

गुलमोहर: 

गणपत्ती बाप्पा मोरया Happy
जिप्स्या तुझ्यासाठीचे शब्दांचे कोठार संपले आता..
तुला १०० मोदक Happy

अप्रतिम! ह्या लालबाग, मुंबई परिसरात माझे बालपण गेले... ह्या गणपतींच्या कारखानांमुळे आम्हाला दीड-दोन महिने गणपतीचा सहवास मिळायचा!

मस्त!! लेकीच्या आग्रहामुळे जाउन आलो या सेंट्र्ल रेल्वेच्या गणपतीच्या कारखान्यात पण फोटो काढायचे राहूनच गेले...तुमच्यामूळे आता हवे तेंव्हा तीला गणपती रंगवताना पहाता येतील...

बोलायला शब्द नाहीत पण बाप्पा तुझ्यावर नक्कीच प्रसन्न होणार.

ते गणपतीचे दागीने तर खरेच वाटत आहेत.

गणपती बाप्पाचे साजिरे गोजिरे रुप पाहून नेहमीच भान हरपून जाते Happy पण गणपतीच्या कारखान्यात जाऊन बाप्पाची मुर्ती तयार होताना आणि तिचे रंगकाम होताना पहावयाची खूप दिवसांची ईच्छा केवळ तुझ्यामुळे पूर्ण झाली जिप्सी !........... घर बसल्या बसल्या मला गणपतीच्या कारखान्यातून फिरवून आणलेस. धन्यवाद!!!!!!! Happy

गणपती बाप्पा तुझे कल्याण करो!!!!!!!!!!!!!!!!!!!!

जय गणेश!!

केव्वळ अप्रतिम!!! सर्वच बाप्पा सुंदर आणि डोळे तर किती बोलके आहेत... या कलाकारांच्या हातात काय जादू असेल नै..

फोटो तर नेहमी प्रमाणेस बेस्टचं!!!

जिप्स्या तुझ्यासाठीचे शब्दांचे कोठार संपले आता..<<< +१... माझ्याकडुन पण १०० मोदक Happy

जिप्सी बाप्पाचे फोटो फारच सुरेख. Happy

आजतागायत मी बाप्पाच्या खूप मुर्त्या पाहिल्या आहेत, छोट्या मोठ्या..
पण त्याच्या डोळ्यातले भाव सर्व कारागिरांना जसेच्या तसे कसे काय उतरवता येतात त्या मुर्तीत, हे तो बाप्पा आणि ते कारागिरच जाणे.

बाप्पा....___^___!!! ___^___!!! ___^___!!!

जिप्स्या तुलाही Wink

प्रचि४३ लालबागचा राजा...प्रचि १४ सांताक्रुझ,गोळिबार... आणि खोतवाडी... Happy

प्रचि ३९ बद्द्ल माझ्या मुलीचा प्रश्न ? आई हा उंदिरमामांचा पार्ककिंग एरिया आहे का?
गणेशचतुर्थिला जेंव्हा बाप्पा जायला निघणार तेंव्हा की (चावी) दाबून आपला उंदिर बोलवणार आणि उंदिरमामा बिप बिप आवाज करत आपल्या बाप्पा जवळ येउन उभा रहाणार.

आई हा उंदिरमामांचा पार्ककिंग एरिया आहे का?
गणेशचतुर्थिला जेंव्हा बाप्पा जायला निघनार तेंव्हा की (चावी) दाबून आपला उंदिर बोलवनार आणि उंदिरमामा बिप बिप आवाज करत आपल्या बाप्पा जवळ येउन उभा रहानार.>>>>>> Happy Happy कित्ती गोड कल्पना Happy

गेले काही महिने ठाण्यातील सेवेकर्‍यांनी स्वतःच्या हातांनी घडवलेले इकोफ्रेंडली बाप्पा (फक्त सोनेरी रंग केमिकल आहे). गणेशभक्तांकडे आगमनाची चाहूल लागली आहे, पण ज्या रिकाम्या घरात ही सेवा चालू आहे ते घर मात्र हे बाप्पा आपापल्या ठिकाणी गेल्यावर या मूर्तींना मिस करेल.

ecofriendly bappa.jpg

योगेश, मस्त आलेत फोटो. किती छान मूर्ती बनवतात ना? खरच जादू आहे ह्या लोकांच्या हातात.
मला शुक्रवारीच वाटलं होतं, आता योगेश हे फोटो देणार. Lol

अरे आम्हाला एकच प्रकारच्या बाप्पाचा साचा दिला गेला त्यामुळे एकाच प्रकारचे बाप्पा बनवलेत. अजून वेगवेगळ्या प्रकारचे बाप्पा बाकिच्या ठिकाणी बनत आहेत.

सहीच...मी मिस करणार Sad
जिप्सी अप्रतिम फोटो असतात तुमचे.. युएस मधे बाप्पांचे दर्शन घड्वल्याबद्द्ल धन्यवाद Happy

गणेश हि बुद्धिचि देवता. तिचा तुला आशिर्वाद आहे हे तुझ्या अत्तापर्यंतच्या थिम फोटोग्राफिवरुन आम्हाला कळलेच आहे.

Pages