|| बाप्पा मोरया २०११ (मुंबई) || — "चाहूल"

Submitted by जिप्सी on 21 August, 2011 - 12:37

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

गुलमोहर: 

जिप्सी.. खूप सुंदर फोटो.. डोळे निवले अगदी!!!
अश्विनी..तुमचेही बाप्पा फारच सुंदर आहेत गं!!!

मस्तच!!! गणपती बाप्पा मोरया !!!!
दादरला राहत असताना वाडीतील मन्डळाची मुर्ती लालबाग मधूनच घ्यायचो. तेव्हा बुक करन्यापसुन स्थापनेपर्यन्त रोज रात्री लालबागला चक्कर मारायची. या काळामधे लालबाग २४ तास जागा असतो.

बा योगेशा तुझे शतश: आभार.. ईथे हापिसात बसुन लालबागचा राजा दाखविल्याबद्दल.. Happy
आणि सर्व फोटु मस्तच.. Happy

जिप्सी, अश्विनी, कसले गोड बाप्पा आहेत दोघांच्या फोटोत.....:-)

जिप्सी, इथे नवे फोटो टाकलेस तर प्लीज माझ्या विपूत मेसेज टाकत जा रे. तुला ह्या फोटोंबद्दल १०० खव्यांचे मोदक Happy

जिप्सी सुंदर मूर्ती आहेत. माझे वडिल मी लहान असताना असे गणपतीच्या मुर्ती तयार होत असताना बघायला घेऊन जायचे ते आठवले.

Pages