Submitted by विनार्च on 18 August, 2011 - 04:52

हे माझ्या लेकीने काढलेलं चित्र.
वय वर्ष ७ नाव: अनन्या
मिडियम क्रेयॉन्स
सूर्याभोवती फिरणार्या ग्रहांना गोल गोल फिरुन चक्कर येते त्यामुळे त्यांच्या डोळ्यांभोवती तारे चमकतात. म्हणून आपल्याला चांदण्या दिसतात. पृथ्वी तर इतकी फिरते कि तीला फिरुन फिरुन चक्क रडू आलय. लोक उगाच म्हणतात पाउस पडतोय म्हणून. 
गुलमोहर:
शेअर करा
मस्त!!!!
मस्त!!!!
व्वा!
व्वा!
चांदण्या आणि पावसाची
चांदण्या आणि पावसाची व्युत्पत्ती एकदम भारी!
काय भन्नाट कल्पना आहेत..
काय भन्नाट कल्पना आहेत.. शाब्बास

अजुन येउ देत
तिचे नाव पण लिहा ना.
भारीच्चे एकदम...
भारीच्चे एकदम...
मस्त आहे फोटो
मस्त आहे फोटो
+१ सुपर्ब!!!! सूर्याभोवती
+१
सुपर्ब!!!!
सूर्याभोवती फिरणार्या ग्रहांना गोल गोल फिरुन चक्कर येते त्यामुळे त्यांच्या डोळ्यांभोवती तारे चमकतात. म्हणून आपल्याला चाम्दण्या दिसतात. पृथ्वी तर इतकी फिरते कि तीला फिरुन फिरुन चक्क रडू आलय. लोक उगाच म्हणतात पाउस पडतोय म्हणून.>>>>>>कित्ती क्युट!!!

मस्तच कल्पना आणि चित्र
मस्तच कल्पना आणि चित्र
भन्नाट कल्पना..! खरंच
भन्नाट कल्पना..! खरंच लहानग्यांचं भावविश्वच निराळं.
सहीच आहे.
सहीच आहे.
सह्ही
सह्ही
विनार्च, एकदम सुंदर
विनार्च, एकदम सुंदर कल्पनाविलास..

मुलांची कल्पनाशक्ती दिव्य असते एकदम
लै भारी. काय गोडु कल्पना आहे!
लै भारी. काय गोडु कल्पना आहे! चांदोमामा आणि सूर्याची एक्स्प्रेशन्स मस्तच.
त्या शनीमहाराजांचे तर डोळे चकणेच झालेत. बरं झालं. नाहीतरी पृथ्वीवरल्या लोकांना साडेसात वर्ष पीडत असतात नाही का? घ्या म्हणावं आता!
खुपच गोड ! चित्र पण आणि
खुपच गोड ! चित्र पण आणि त्यामागचा विचार पण !!!
छान ..
छान ..
चित्रं सुंदर! त्यामागची
चित्रं सुंदर! त्यामागची कल्पना तर फार भारी!
चित्र छानच काढलय आणि
चित्र छानच काढलय आणि त्यामागची कल्पना पण आवडली!
सूर्याभोवती फिरणार्या
सूर्याभोवती फिरणार्या ग्रहांना गोल गोल फिरुन चक्कर येते त्यामुळे त्यांच्या डोळ्यांभोवती तारे चमकतात. म्हणून आपल्याला चाम्दण्या दिसतात. पृथ्वी तर इतकी फिरते कि तीला फिरुन फिरुन चक्क रडू आलय. लोक उगाच म्हणतात पाउस पडतोय म्हणून.
छान कल्पना !
सूर्याभोवती फिरणार्या
सूर्याभोवती फिरणार्या ग्रहांना गोल गोल फिरुन चक्कर येते त्यामुळे त्यांच्या डोळ्यांभोवती तारे चमकतात. म्हणून आपल्याला चाम्दण्या दिसतात. पृथ्वी तर इतकी फिरते कि तीला फिरुन फिरुन चक्क रडू आलय. लोक उगाच म्हणतात पाउस पडतोय म्हणून.
छान कल्पना !
सूर्याभोवती फिरणार्या
सूर्याभोवती फिरणार्या ग्रहांना गोल गोल फिरुन चक्कर येते त्यामुळे त्यांच्या डोळ्यांभोवती तारे चमकतात. म्हणून आपल्याला चाम्दण्या दिसतात. पृथ्वी तर इतकी फिरते कि तीला फिरुन फिरुन चक्क रडू आलय. लोक उगाच म्हणतात पाउस पडतोय म्हणून.
छान कल्पना !
मस्तच
मस्तच
कित्ती गोड.
कित्ती गोड.
मस्त कल्पना आणि चित्रही.
मस्त कल्पना आणि चित्रही.
सही काढलयं ! कल्पना तर
सही काढलयं ! कल्पना तर जबरदस्त .
आत्ता मला कळले चांदण्या का
आत्ता मला कळले चांदण्या का दिसतात ते
मस्त चित्र.
मस्तच....किती छान कल्पना
मस्तच....किती छान कल्पना आहे.....आवडलं
कित्ती गोड!!!
कित्ती गोड!!!
छान छान प्रतिसादांबद्दल
छान छान प्रतिसादांबद्दल धन्यवाद. माझ्या छोटु कलाकाराच नाव आहे अनन्या. तीच्या आग्रहाखातरच
सद्स्यत्व घेतल. नाहितर आम्ही फक्त मायबोलीचे नियमीत वाचक होतो.
मस्तच आहे. चित्र अन कल्पना.
मस्तच आहे. चित्र अन कल्पना.
छान! शाब्बास अनन्या! तू
छान! शाब्बास अनन्या! तू काढलेलं चित्र आणि त्यामागची कल्पना दोन्ही आवडली! मायबोली गणेशोत्सवाच्या उपक्रमांत भाग घे नक्की!!
Pages