तारे जमीन पर से.

Submitted by विनार्च on 18 August, 2011 - 04:52

img039(1).jpg

हे माझ्या लेकीने काढलेलं चित्र.

वय वर्ष ७ नाव: अनन्या
मिडियम क्रेयॉन्स

सूर्याभोवती फिरणार्‍या ग्रहांना गोल गोल फिरुन चक्कर येते त्यामुळे त्यांच्या डोळ्यांभोवती तारे चमकतात. म्हणून आपल्याला चांदण्या दिसतात. पृथ्वी तर इतकी फिरते कि तीला फिरुन फिरुन चक्क रडू आलय. लोक उगाच म्हणतात पाउस पडतोय म्हणून. Happy

गुलमोहर: 

व्वा!

+१
सुपर्ब!!!!

सूर्याभोवती फिरणार्‍या ग्रहांना गोल गोल फिरुन चक्कर येते त्यामुळे त्यांच्या डोळ्यांभोवती तारे चमकतात. म्हणून आपल्याला चाम्दण्या दिसतात. पृथ्वी तर इतकी फिरते कि तीला फिरुन फिरुन चक्क रडू आलय. लोक उगाच म्हणतात पाउस पडतोय म्हणून.>>>>>>कित्ती क्युट!!! Happy Happy

विनार्च, एकदम सुंदर कल्पनाविलास.. Happy
मुलांची कल्पनाशक्ती दिव्य असते एकदम Happy

लै भारी. काय गोडु कल्पना आहे! चांदोमामा आणि सूर्याची एक्स्प्रेशन्स मस्तच.

त्या शनीमहाराजांचे तर डोळे चकणेच झालेत. बरं झालं. नाहीतरी पृथ्वीवरल्या लोकांना साडेसात वर्ष पीडत असतात नाही का? घ्या म्हणावं आता!

छान .. Happy

सूर्याभोवती फिरणार्‍या ग्रहांना गोल गोल फिरुन चक्कर येते त्यामुळे त्यांच्या डोळ्यांभोवती तारे चमकतात. म्हणून आपल्याला चाम्दण्या दिसतात. पृथ्वी तर इतकी फिरते कि तीला फिरुन फिरुन चक्क रडू आलय. लोक उगाच म्हणतात पाउस पडतोय म्हणून.
छान कल्पना ! Happy

छान छान प्रतिसादांबद्दल धन्यवाद. माझ्या छोटु कलाकाराच नाव आहे अनन्या. तीच्या आग्रहाखातरच

सद्स्यत्व घेतल. नाहितर आम्ही फक्त मायबोलीचे नियमीत वाचक होतो.

छान! शाब्बास अनन्या! तू काढलेलं चित्र आणि त्यामागची कल्पना दोन्ही आवडली! मायबोली गणेशोत्सवाच्या उपक्रमांत भाग घे नक्की!! Happy

Pages