Submitted by मदत_समिती on 13 September, 2009 - 20:01
मायबोलीकरांनी गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःचे असे खास वेगळे शब्द निर्माण करून वा शब्दांची लघुरुपे वापरात आणून ती नेहमीची केली आहेत. या शब्दांची सूची व त्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी "मायबोलीवरील विशेष शब्द" हा आपली मायबोली या ग्रुपमधला दुवा पहावा. तसेच वेळोवेळी या दुव्यावरील संकलनात भर घालावी.
होय पु पु चा अर्थ पुण्यातले
होय पु पु चा अर्थ पुण्यातले पुणेकर. आणि टेक इट लाईटली म्हनजे दिवे घ्या. रच्याकने म्हनजे रस्त्याच्या कडेने म्हणजे बाय द वे. मायबोलीकरांचे सरासरी मानसिक वय हे १३- १४ दरम्यान असलेने असले शाळकरी विनोद करायची त्याना संवय आहे. तुम्हीही शिंगे मोडून वासरात शिरा म्हनजे एथे खपून जाल ... हाकानाका? (हाय काय अन नाय काय)
धन्स
धन्स
नमस्कार मी एक नवीन सदस्य
नमस्कार मी एक नवीन सदस्य आहे.
एलदुगो म्हणजे काय ? इथे सारखा हा शब्द वापरला जातो. मी सात्विक वातावरणात वावरत असल्याने हा शिवीसदृश्य शब्द अस्वस्थ करतो.
Kiran../उपग्रह प्रशासक
Kiran../उपग्रह प्रशासक नावाच्या नवीन सदस्या,
तो शब्दच नाही तर त्याबद्दलच्या इतरही बर्याच गोष्टी बर्याच जणांना स्वस्थ/अस्वस्थ करत असतात.......
तू अजून लहान असल्याने, अशा गोष्टींकडे लक्ष न देता, आरत्या, सिनेजगतातील गप्पा, विडंबने अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करावेस.........
सात्विक वातावरणात, शिवीसदृश्य
सात्विक वातावरणात, शिवीसदृश्य शब्द >>>
जशी आज्ञा गुर्जी
जशी आज्ञा गुर्जी
एलदुगो म्हणजे काय ? सात्विक
एलदुगो म्हणजे काय ?
सात्विक वातावरणात, शिवीसदृश्य शब्द >>>
अहो शुध्द सात्विक साहेब, एका लग्नची दुसरी गोष्ट नावाची एक सिरियल चालू आहे कोणत्यातरी मराठी वाहिनीवर. त्याची ती अद्याक्षरे आहेत.
बोग्गस @ किरण. विकेट घेतलीन
बोग्गस @ किरण.
विकेट घेतलीन माझी
किरण, निखिल
किरण, निखिल
तुम्हीही शिंगे मोडून वासरात
तुम्हीही शिंगे मोडून वासरात शिरा म्हनजे एथे खपून जाल .>> आम्हीबी खपलो..तुम्हीबी खपाना...!!!
एजोटाझापा >> एकदा जोरदार
एजोटाझापा >>
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत!
(प्रेरणा: झी सारेगमप फेम पल्लवी जोशी)
बीबी म्हणजे? बाफ म्हणजे?
बीबी म्हणजे?
बाफ म्हणजे?
बुलेटीन बोर्ड / बातमी फलक
बुलेटीन बोर्ड / बातमी फलक
धन्यवाद बागुलबुवा. जबरी
धन्यवाद बागुलबुवा. जबरी डोक्यालिटी आहे.
'हुर्डा' हा शब्द सगळ्यानाच
'हुर्डा' हा शब्द सगळ्यानाच माहिती आहे....
पण 'हुर्डा' या शब्दाचा शब्दशः अर्थ माहित असल्यास सांगा... संदर्भ असेल तर अधिक चांगले..
संपादन
संपादन
'हुरडा' हा शब्द माबोवर
'हुरडा' हा शब्द माबोवर वापरतात का?
डु आय्डींचा प्रश्न निकालात निघावा का? नावं ठेऊन आजकाल कोणाला काही वाटत नाही.
शो ना हो म्हणजे काय
शो ना हो म्हणजे काय
शोभत नाही हो
शोभत नाही हो
नोप... ते 'शोभत नाय हो' असं
नोप... ते 'शोभत नाय हो' असं हेल काढून म्हणायचं आहे :p
अड्डा म्हणजे काय ?
अड्डा म्हणजे काय ?
नआतठे : नवीन आयडी तयार ठेवा
नआतठे : नवीन आयडी तयार ठेवा
कोतबो म्हणजे......?
कोतबो म्हणजे......?
कोकणस्थांची तरल बोली
कोकणस्थांची तरल बोली
बिवांस म्हणजे ?
बिवांस म्हणजे ?
कोणाशी तरी बोलायचयं.
कोणाशी तरी बोलायचयं.
मला वाटल होत तेच उत्तर
मला वाटल होत तेच उत्तर मिळाल....धन्स
बिवांस म्हणजे ?<<< नाही ते
बिवांस म्हणजे ?<<< नाही ते विबासं आहे का? विवाहबाह्य संबंध
टडोपा म्हणजे काय
टडोपा म्हणजे काय
टडोपा > ट्चकन डोळ्यात
टडोपा > ट्चकन डोळ्यात पाणी
कोतबो > कोणाशी तरी बोलायचंय
विबासं > विवाहबाह्य संबंध
रच्याकने > बाय द वे > रस्त्याच्या कडेने
शो ना हो > 'शोभत नाय हो' असं हेल काढून म्हणायचं आहे :p
Pages