*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे . अति थाट तो वेष होतो नटाचा, अति भुषणे तो मार्ग संकटाचा, अति असे ते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे.
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
पण आति ध्यास घेतला नसे तर
पण आति ध्यास घेतला नसे
तर कार्य सिधीस न जातसे. उदा. भरत काम करायला घेतलेली साडी. खरे न?
अति च छोटा लेख!! खरे तर हा एक
अति च छोटा लेख!! खरे तर हा एक चांगला विषय आहे. जरा जास्ती लिहा की खैरे साहेब. अति लिहिलय असं नाही म्हणणार आम्ही