जुन्या नव्या मायबोलीवरच्या माझ्या कथा

Submitted by सुपरमॉम on 14 April, 2011 - 10:03
गुलमोहर: 

माझ्या सा बा इकडे असताना मी त्यांच्यासाठी इथल्या सगळ्या कथा, लेखांचे प्रिंटआऊट्स घेऊन जायचे घरी वाचायला. त्या अगदी फॅन आहेत तुझ्या कथांच्या. जाताना तुझ्या आणि पौर्णिमेच्या सगळ्या कथांची फाईल घेऊन गेल्या तिकडे परत वाचायला. Happy

खुप छान आहेत सगळ्या कथा. तुम्ही मासिकांकडे का नाही पाठवल्या कधी? माझ्या आईला आणि वहिनीलाही खुप आवडतात तुमच्या कथा. बरं झालं तुम्ही सगळ्या एकत्रित करुन दिल्यात ते. थॅंक्स.

मस्त कथा असतात तुमच्या ! मायबोलीवर मला ज्यांचे लेखन आवर्जुन वाचावेसे वाटते त्यात तुम्ही एक ! प्लीज लिहित रहा...!