मुंबई मध्ये ३ ठिकाणी स्फोट

Submitted by prafullashimpi on 13 July, 2011 - 10:29

मुंबई मध्ये ३ ठिकाणी स्फोट झाल्याची बातमी येतेय.

१० died and around 100 wounded

क्षमस्व घाई घाईत पोस्ट करतोय , क्रुपया अधिक माहिती असल्यास शेअर करा

http://www.ndtv.com/video/live/channel/ndtv24x7

maharashtratimes.indiatimes.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सत्ताधाऱ्यांना निवडून आपणच देत असतो. चूक आपलीच आहे.कारण ५५-६०% लोक मतदानच करत नाहीत.आणि ४०-४५% मतदानातील निम्मे सुध्दा मतदान प्रामाणिक नसतं-तिथे पैसा, जात,धर्म,गुंडगिरी यांच्या बळावर उमेदवार निवडून येतो.बरे उमेदवार अनेक असतात.नाहीच काही तरी एका जागेसाठी तथाकथित मातब्बर ४-५ तरी असतातच.म्हणजे४०- ४५%मतदानापैकी किती मतांनी एखादा उमेदवार निवडून येतो?

आपण आपल्या चुका दुरुस्त करायला पाहिजेत.लोकशाहीला दोष देऊन काय फायदा? लोकांना लोकांसाठी लोकांचे राज्य चालविता आले नाही.त्याला लोकच जबाबदार नाहीत का?आपण सतत चुकीच्या लोकांना निवडून देत आलो.समजा एखादा रथ हाकायचा असेल तर त्यासाठी दमदार अश्वच पाहिजेत.बैलांना तो रथ पेलवणार नाहीच!

http://aaskmed.blogspot.com/2011/03/blog-post_22.html

Pages