संस्कृत भाषेचे अनोख्या पद्धतीने संवर्धन: हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर

Submitted by मंदार-जोशी on 19 May, 2011 - 10:38

नुकत्याच झालेल्या जनगणनेच्या वेळी आपल्याला अवगत असलेल्या भाषांमधे संस्कृतचा समावेश करावा अशा आशयाचे आवाहन करणारी विपत्रे आपल्याला आली असतीलच. भारतात संस्कृतचे संवर्धन अनेक जण पारंपारिक पद्धतीने करत आहेतच, पण काही जण अतिशय अनोख्या पद्धतीने या अभिजात भाषेचे संवर्धन आणि प्रसार करत आहेत.

आमचे भोपाळस्थित एक नातेवाईक श्री दयाकर दाबके हे संस्कृतचे मोठे जाणकार आहेत.

DayakarDabke.JPG

त्यांनी काही शब्दांचा फेरफार करून हिंदी गाण्यांचे संस्कृत रूपांतर केले आहे. त्याचीच ही झलक. या व्हिडिओत तेजाब सिनेमातल्या "एक, दो, तीन...." गाण्याचं आणि वक्त चित्रपटातलं "ए मेरी जोहरा जबीं" या गाण्याचं रूपांतर आहे.

http://www.youtube.com/watch?v=hQQeS3e4WxI

ह्या व्हिडिओत "लकडीकी काठी, काठी पे घोडा..." या गाण्याचं रूपांतर आहे.

http://www.youtube.com/watch?v=qZDyevOD8Ek

______________________________

ब्लॉगवर पूर्वप्रकाशित
______________________________

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच Happy खरोखर अनोखी पद्धत आहे संस्कृतच्या संवर्धनाची.

व्हिडिओंमधल्या आवाजात खुपच खरखर असल्यामुळे शब्द नीट समजत नाहीयेत. जमल्यास इथे सगळी गाणी लिहिशील का मंदार?

श्रीयुत दाबके यांचे काम खरेच अनोखे आहे. ती गाणी इथे वाचायला मिळोत.
मंदार हा प्रयोग आधी कुणी तरी केला होता. लैलास्मि लैला लैला, कोहम नु लैला.. हे गाणे आठवतेय. आणि ते त्याच चालीवर म्हणताही येत असे.

सानी, तीनच गाण्यांचं रूपांतर आहे. ती तीन गाणी कुठली ते वर दिलेच आहे.>>> मंदार, मी ओरिजनल गाणी लिही, असं नाही म्हणालेले... संस्कृत रुपांतरीत गाणी लिही असं म्हणायचंय मला. त्या कूलरच्या आवाजामुळे शब्द स्पष्ट ऐकू येत नाहीयेत.

tks. i do not no how to type sanskrit or marathi. so i can't send the translations. i will learn it in some days and send. tks. to JAGOMOHAN PYARE for his sanskrit reply. D N DABKE BHOPAL 09425693753

New Zealand school teaches Sanskrit and claims it helps children understand English

NEVADA (US): A school in New Zealand has a 'Sanskrit Language Studies' programme and claims that learning Sanskrit accelerates a child's reading ability.

Ficino School in Mt Eden area of Auckland (New Zealand) calls itself a 'values-based academic institution' and offers education for girls and boys from year one to eight. It says about Sanskrit: "It has a wonderful system of sound and grammar, which gives the child an excellent base for the study of any language. Children love its order and beauty."

Distinguished Hindu statesman Rajan Zed has applauded Ficino School for fostering universal virtues and encouraging Sanskrit studies and adds that Sanskrit has a close relationship with other classical languages like Latin, Greek, French, German, etc.

According to Peter Crompton, principal of this school founded in 1997, where curriculum includes "food for the mind, food for the spirit, food for the body", "Sanskrit with its almost perfect grammatical system...provides children with a roadmap for understanding English." Sanskrit not only gives young learners a clear understanding of the structure of language, it also heightens their awareness of the process of speech, creating a greater understanding of and ability to, enunciate words clearly, Crompton adds.

Zed, who is President of Universal Society of Hinduism, in a statement in Nevada (USA) today, pointed out that Sanskrit should be restored to its rightful place. It needed to be brought to the mainstream and hidden scientific truths in ancient Sanskrit literature should be brought to light, he said.

Rajan Zed strongly criticized India Government for not doing enough for Sanskrit language. He asked India Government to do much more for the development, propagation, encouragement and promotion of Sanskrit in India and the world, which was essential for the development of India and preservation of its cultural heritage. Sanskrit also provided the theoretical foundation of ancient sciences.

Besides Hindu scriptures, a vast amount of Buddhist and Jain scriptures were also written in Sanskrit, which is known as "the language of the gods". According to tradition, self-born God created Sanskrit, which is everlasting and divine. The oldest scripture of mankind still in common use, Rig-Veda, was written in Sanskrit, Zed added.

Mahatma Gandhi said, "Without the study of Sanskrit, one cannot become a true learned man." German philologist Max Muller added, "Sanskrit is the greatest language of the world."

http://timesofindia.indiatimes.com//articleshow/11665118.cms?intenttarge...

दाबके सरांचे आभार, आणी अभिनंदन. अतिशय आवडले.

फक्त खरखरीमुळे थोडासा रसभंग होतोय. गाण्याचे शब्द सबटायटल प्रमाणे दिसले तर?

कलेचा हा प्रांत तसा दुर्लक्षितच आहे!

हा माझाही एक प्रयत्न......
http://www.manogat.com/node/13447

ए माझे संजीवनी

ए माझे संजीवनी, तुला माहीत नाही
अजूनही तू रुचिरा, आणि मी युवा
तुझ्यावर वाहिले कधीच मी जिवा

ते कटाक्ष, ती चपळाई अन्
जी तुझ्यात असे, नसे कुठे
ती कला मनास मोहवी
जी तुझ्यात असे, नसे कुठे
मी तुझ्या, मी तुझ्या,
डोळ्यात पावलो सर्व जगा

तू मधुर जे बोल बोलशी
हसून जराही सुंदरी
तर अजूनही स्पंदने
नशेत धुंद रंगती
ए परी, ए परी,
मी तुझा कायमच ग खुळा

मात्र ह्याला मराठीचे संवर्धन म्हणता येईल काय .......

जी भाषा अवघड आणि किचकट असते ती कालांतराने लुप्त होते. संस्कृतला वाचवायला आता खुप उशीर झाला आहे.तरीही दाबकेंच्या प्रतिभेला+१