Submitted by पल्ली on 3 May, 2011 - 06:23
मनगटात आहे ताकद माझ्या
पुन्हा नव्याने लढण्याची
उरात आहे जिद्दही तितुकी
राखेतुनही फुलण्याची...
मी नाही फिनिक्स अथवा
नाही जहर रिचवता निळकंठी
जगण्यासाठी जन्म जाहला
मी मार्ग क्रमविता पांथस्थी...
जा भया मी अभय दिले तुज
भिती नसावी तुला अशी
काजव्यांनी ना उजळे अंगण
सूर्य घेतला तळहाती...
गुलमोहर:
शेअर करा
अफाट..!
अफाट..!
जा भया मी अभय दिले तुज भिती
जा भया मी अभय दिले तुज
भिती नसावी तुला अशी
काजव्यांनी ना उजळे अंगण
सूर्य घेतला तळहाती...
मनस्वी....................
<<जा भया मी अभय दिले तुज भिती
<<जा भया मी अभय दिले तुज
भिती नसावी तुला अशी
काजव्यांनी ना उजळे अंगण
सूर्य घेतला तळहाती...<<
जब्बरदस्त ओळी पल्ले!! खुप छान!
धन्स............
धन्स............
उरात आहे जिद्दही
उरात आहे जिद्दही तितुकी
राखेतुनही फुलण्याची...
>>> छान !
जा भया मी अभय दिले तुज
भिती नसावी तुला अशी
काजव्यांनी ना उजळे अंगण
सूर्य घेतला तळहाती...>>> मस्तच!
[तो 'फिनिक्स' शब्द जरा वेगळा वटतो कवितेत.]
"जा भया मी अभय ......सूर्य
"जा भया मी अभय ......सूर्य घेतला तळहाती"
..... छान ..... जिद्द आणि हिम्मत जाणवते या ओळींतून
पल्ली चेची, अप्रतिम कविता....
पल्ली चेची,
अप्रतिम कविता.... प्रत्येक ओळ आवडली....
छानच.
छानच.
पल्ली अॅटिट्युड लगे रहो
पल्ली अॅटिट्युड
लगे रहो
व्वा! केशवसुतांच्या कवितांची
व्वा!
केशवसुतांच्या कवितांची आठवण झाली.
पल्ली, क्या बात आहे. मरगळलेले
पल्ली,
क्या बात आहे. मरगळलेले जीवन जगणार्यांना सुध्दा मनाची उभारी देईल अशी कविता आहे.
खरंच अफाट, अनेक संकटातून,
खरंच अफाट,
अनेक संकटातून, हातात तलवार परजत उभी राहिलेली विरांगना छान रेखाटली आहेस. सेम असंच बळ तुला आणि सर्वांना मिळो...:)
स्फुर्तीदायी कविता..
<<जा भया मी अभय दिले तुज भिती
<<जा भया मी अभय दिले तुज
भिती नसावी तुला अशी
काजव्यांनी ना उजळे अंगण
सूर्य घेतला तळहाती...<< जबरदस्त!!!!
स्फुर्तीदायी कविता..<< १००% अनुमोदन
जा भया मी अभय दिले
जा भया मी अभय दिले तुज>>>>>>>>>>>> मस्तच
निवडक दहात! खूप खूप खूपच सही!
निवडक दहात! खूप खूप खूपच सही!
आभारी.... मनापासून
आभारी.... मनापासून
वाह.. अफाट.. माझ्याही निवडक
वाह.. अफाट.. माझ्याही निवडक १०त..
खूप खूप आवडली .हीच खरी पल्ली
खूप खूप आवडली .हीच खरी पल्ली .
(No subject)
क्या बात है !!!
क्या बात है !!!
एका बुक्कीत दणका म्हणतात ना
एका बुक्कीत दणका म्हणतात ना अशीच कविता. सही आहे.
छानच. पल्ली चेची(?) छानच.
छानच. पल्ली चेची(?) छानच.
क्या बात है पल्ले. अफाट
क्या बात है पल्ले. अफाट
खास आवडली
खास आवडली
फार कमी वाचायला मिळतात अश्या
फार कमी वाचायला मिळतात अश्या कविता.
श्यामलीतैशी सहमत
श्यामलीतैशी सहमत पल्ले......!
खुप दिवसांनी 'ती' पल्ली सापडली आज.............., खुप छान वाटलं.
हेSSSS धत्तड तत्तड...धत्तड तत्तड, धत्तड तत्तड...धत्तड तत्तड,धत्तड तत्तड...धत्तड तत्तड,धत्तड तत्तड...धत्तड तत्तड,धत्तड तत्तड...धत्तड तत्तड,धत्तड तत्तड...धत्तड तत्तड,धत्तड तत्तड...धत्तड तत्तड,धत्तड तत्तड...धत्तड तत्तड,धत्तड तत्तड...धत्तड तत्तड,धत्तड तत्तड...धत्तड तत्तड,धत्तड तत्तड...धत्तड तत्तड,धत्तड तत्तड...धत्तड तत्तड,धत्तड तत्तड...धत्तड तत्तड,
विशल्या :) उमेश, मल्याळम
विशल्या

उमेश, मल्याळम मध्ये मोठ्या बहिणीला चेची म्हणतात. दिदी, ताई, अक्का ह्या अर्थाने.
नादखुळा, >> एका बुक्कीत...' फार आवडलं....
सगळ्यांचे आभार. आपण सगळेच तर असेच असतो ना! रोजच लढणारे. तलवारी ऐवजी माऊस, पेन, किंवा तत्सम आयुधे घेउन लढणारे...
पल्ले...हो गं! मोठ्ठी बहीण!
पल्ले...हो गं! मोठ्ठी बहीण! विशाल; आज कोणता ब्रॅंड?
सॉल्लिड.........
सॉल्लिड.........
@उमेश : पल्ली म्हणेल तो
@उमेश : पल्ली म्हणेल तो
Pages