Submitted by पल्ली on 3 May, 2011 - 06:23
मनगटात आहे ताकद माझ्या
पुन्हा नव्याने लढण्याची
उरात आहे जिद्दही तितुकी
राखेतुनही फुलण्याची...
मी नाही फिनिक्स अथवा
नाही जहर रिचवता निळकंठी
जगण्यासाठी जन्म जाहला
मी मार्ग क्रमविता पांथस्थी...
जा भया मी अभय दिले तुज
भिती नसावी तुला अशी
काजव्यांनी ना उजळे अंगण
सूर्य घेतला तळहाती...
गुलमोहर:
शेअर करा
मस्त.. लई भारी..
मस्त.. लई भारी..
उमेश, विशल्या...; ए काय रे!
उमेश, विशल्या...; ए काय रे! कसला ब्रँड?? मला तरी सांगा
सॉल्लिड्ड !
सॉल्लिड्ड !
जोषपूर्ण आहे... सूर्य घेतला
जोषपूर्ण आहे...
सूर्य घेतला तळहाती... जा भया वगैरे खासच. सुरेश भटांचीच आठवण झाली.. आवड्या
पल्ली.. मस्त मस्त मस्त
पल्ली.. मस्त मस्त मस्त
अवल, यो, आभारी सांजसंध्या,
अवल, यो, आभारी
थँक्स
सांजसंध्या, >>सुरेश भटांचीच आठवण झाली>> हे खूप जास्त होतंय का?
Pages