साधारण खाऊ गल्ली म्हटलं कि डोळ्यासमोर चाट,भेळपुरी,दोसे,मिसळ,भाजीपाव,आईसक्रीम,दहीभल्ले,बटाटेवड्यांचे दाटीवाटीने एकमेकांना खेटून असलेले स्टॉल्स येतात नं.. तसलेच स्टॉल्स बीजिंग च्या खाऊ गल्लीत आहे फकस्त पदार्थ वेग्गळे अगदी!!!
साते च्या काड्यांना लावलेली विविध फळे
काही ठिकाणी या फळांना साखरेच्या कडक पाकात बुडवून विकत होते
अॅनीबडी ?? फॉर भाजलेले विंचू आणी स्टार फिश??
मोठे विंचू नसतील आवडत..तर छोटेही आहेत मेन्यु वर
स्क्विड्स, अँट ग्रब्स.. ऊप्स!!!
क्रॅब्स रेडी झालेत.. छान स्टीम निघतीय आता
अजून पण काही..बाही
आह्हा.. फायनली.. समथिंग फॉर वेजीज.. अॅपिटाईट उरलं असल्यास
छोटे मोठे स्क्विड्स्,साप्(सोलून)
ही अतिशय टेस्टी गजक.. खमंग दाणे,तीळ ,गूळ घालून केलेली..
खाऊन झालं असेल तर या गिचिमिची ,अरूंद गल्ल्यांमधल्या या गच्च भरलेल्या सोविनिअर्स च्या दुकानांतून
काहीबाही विकत घ्या
हीच ती गल्ली.. लोकल लोकांनी, टूरिस्ट्स नी सदैव भरलेली
ज्याची पाठ सूर्याकडे पाहात
ज्याची पाठ सूर्याकडे पाहात अस्ते..ने ह मी.... ..

जसं बहुतेक प्राण्यांची बॅक सूर्याकडे वर पाहात असते ना..........
माणूस जर सतत पालथा पडला २४ तास तर मग डेंजरस आहे..
वर्षू, लॉल.. तू अगदी बालवाडी
वर्षू, लॉल.. तू अगदी बालवाडी गर्ल झाली आहेस
उदा. दे ना त्या प्राण्याची प्लीज.
(No subject)
Pages