Submitted by विशाल कुलकर्णी on 14 April, 2011 - 01:05
तूझ्या कपाळावर रेंगाळणार्या
अल्लड, अवखळ...
किंचीत खोडसाळ बटा,
थेट आतवर वेध घेणारे उत्कट डोळे,
आणि...
ओठावरचे मिश्किल हसू...!!
अलिकडे मात्र उन्मुक्त बटांनाही,
वारंवार सावरायला लागली आहेस तू...
डोळ्यातली उत्कटता आर्त होतेय आजकाल
तू काही बोलत नाहीस...
ओठावर मात्र अजूनही तेच मिश्किल हास्य...
त्या बंद ओठाआड मात्र,
कधी पोहोचताच येत नाही बघ...
सगळं आर्त, त्या मिश्किल हास्यात बेमालूम लपवतेस तू !
कधी जमणार ? तुझ्या मनात डोकावणं....
आणि ते म्हणतात...
व्वा, केवढी लाघवी पोर आहे !
विशाल...
गुलमोहर:
शेअर करा
व्वा...!
कधी जमणार ? तुझ्या मनात
कधी जमणार ? तुझ्या मनात डोकावणं....
आणि ते म्हणतात...
व्वा, केवढी लाघवी पोर आहे !
हीच सीमा (लक्ष्मण रेषा) रेषा आहे, म्हणून हे काव्य आहे. त्यापलिकडे रामायण असतं................ असो.....
छान
व्वा, केवढी लाघवी कविता आहे !
व्वा, केवढी लाघवी कविता आहे !
गोट्या आभार्स !!
गोट्या
आभार्स !!
"सगळं आर्त, त्या मिश्किल
"सगळं आर्त, त्या मिश्किल हास्यात बेमालूम लपवतेस तू ! "
..... छान
गोड कविता. मस्तय.
गोड कविता. मस्तय.
विशल्या छान कविता... म्हण
विशल्या छान कविता...
म्हण आहे, सागराचा तळ एक वेळ गाठता येईल, पण स्त्रीचे मन जाणता येणार नाही.
विकु, लाघवी आहे एकदम पोर.
विकु, लाघवी आहे एकदम पोर.
मस्तच ! एकदम लाघवी कविता
मस्तच !
एकदम लाघवी कविता !
(कविताही त्या मुलीसारखीच... वरवर कळते, पण तिचं मन जाणता येत नाही)
चैतन्या, त्यासाठी तिच्या
चैतन्या, त्यासाठी तिच्या अंतःकरणात शिरावं लागेल बाबा
आभार्स मंडळी !
हं, खरीच लाघवी कविता...आसपास
हं, खरीच लाघवी कविता...आसपास कुठेही भेटणारी.....
आवडली
आवडली
छान आहे
छान आहे
छाने
छाने
सह्ही !!!!!!!!! :स्मितः
सह्ही !!!!!!!!! :स्मितः
मस्तच.....
मस्तच.....

सर्वांचे मनःपूर्वक आभार !!
सर्वांचे मनःपूर्वक आभार !!
वाह! अज्ञात, मोदक!!
वाह!
अज्ञात, मोदक!!
मस्त
मस्त
धन्यु मंडळी !!
धन्यु मंडळी !!
व्वा....छान.....!
व्वा....छान.....!
मस्त, आवडली
नेत्रा, चिमुरी धन्यवाद !!
नेत्रा, चिमुरी धन्यवाद !!
छान विशाल....
छान विशाल....
(No subject)
मस्त.
मस्त.
(No subject)
विशालभौ, जमली कि राव आता मी
विशालभौ, जमली कि राव
आता मी पण जमवतो. पण तुझ्या कवितेला टक्कर देणं जमणार नाही बहुतेक.
छानच !
छानच !
नाखु फक्त एक वाक्य अॅड केलय
नाखु फक्त एक वाक्य अॅड केलय मित्रा, कुठलं ते तुझ्या लक्षात आलं असेलच !
सर्वांचे मनःपूर्वक आभार !!
Pages