Submitted by UlhasBhide on 5 April, 2011 - 01:13
डेली सोप
अदृष्य लेखक,
अज्ञात कथा…
आपण,
साधायचा संवाद
परिस्थितीच्या विसंवादाशी;
आपल्या अर्ध्या-मुर्ध्या पटकथेतून.
...…बेअरिंग सांभाळत,
वठवायची
पदरी पडलेली भूमिका.......
आणि इच्छेने, ईर्षेने
वा अनिच्छेने
सुरू ठेवायचे
एपिसोड मागून एपिसोड…..
चॅनेलकडून ’बंद’ चा आदेश येईपर्यंत.
.... उल्हास भिडे (४-४-२०११)
गुलमोहर:
शेअर करा
ग्रेट .
ग्रेट .
(No subject)
मस्त ! वास्तव मांडलत
मस्त ! वास्तव मांडलत
आशय आवडला!!
आशय आवडला!!
मस्तच!
मस्तच!
मस्तच!
मस्तच!
आवडली
आवडली
वा "लाईक बॉय." ..!!
वा "लाईक बॉय." ..!!
वॉव, ग्रेटच...
वॉव, ग्रेटच...
मस्त आवडली
मस्त आवडली
सुंदर विचार....! खूपच आवडली
सुंदर विचार....!
खूपच आवडली (काहीशी 'प्रेडिक्टेबल' होते सुरुवातीच्या काही ओळींनंतर, पण तरीही,
खूप छान कविता आहे !)
(No subject)
(No subject)
अधांतरी दरबार ! त्यापेक्षा
अधांतरी दरबार !
त्यापेक्षा फक्त ५२ भागांतून आधीच्या लोकांनी कित्ती जास्त आनंद दिला !
तसं काहीतरी बंधन हवंच होतं.
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
उल्हासजी, 'डेली सोप' वाचून मन
उल्हासजी,
'डेली सोप' वाचून मन अंतर्मुख झाले. प्रतीकात्मक परिस्थितीचे यथार्थ वर्णन. आपल्या या रचनेनंतर
म्हणावे वाटले कि...
" मागे तरी काय उरते नावापुरती कथा कि कथेपुरते नाव
नावासाठी हसत हसत झेलावे लागतात वर्मावारचे घाव "
(No subject)
छान!
छान!
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
खरच काका, ती ई टीव्ही वर 'चार
खरच काका, ती ई टीव्ही वर 'चार दिवस सासुचे' 'या गोजिरवाण्या घरात' या मालिका तर संपायचच नाव घेत नाहीयायत... छान झाली कविता

बरी जमली आहे.
बरी जमली आहे.
काय समर्पक लिहिलय हो साधे
काय समर्पक लिहिलय हो

साधे थोर= सिम्प्ली ग्रेट
खोल आहे..
खोल आहे..
वास्तववादी.
वास्तववादी.
आवडली !
आवडली !