हा धागा कोठे असावा किंवा असा धागा आधी अस्तित्वात आहे का हे माहीत नसल्याबद्दल क्षमस्व!
लेखनाव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रात मायबोलीकर अभिनंदनास्पद कामगिरी बजावत असतील.
'अभिनंदन' या धाग्यात मला फक्त लेखन प्रकाशित होण्याचे अभिनंदन असावे असे वाटले.
म्हणून हा धागा!
अभिनंदनास्पद कामगिरी बजावणार्या मायबोलीकरांचे नाव, क्षेत्र, कामगिरी व त्यास मिळालेला सन्मान यची माहिती कृपया येथे द्यावी व प्रतिसादकांनि अभिनंदनही करावे.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
=================================================================
प्रथम अभिनंदन नवी मुंबईचे डॉ. कैलास गायकवाड यांचे!
यांना काल नवी मुंबई मनपाने उत्कृष्ट वैद्यकीय अधिकरी म्हणून सन्मानीत केले.
मनःपुर्वक अभिनंदन!
कैलासराव आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण व सौम्य वागणारे, डॉक्टर असल्याचे व मराठी गझल क्षेत्रात सातत्याने सक्रिय सहभाग देणारे मायबोलीकर म्हणून परिचित आहेत. गझलेबाबत गंभीर दृष्टिकोन असणे व विविध विचारप्रणालींवर विविध पातळ्यांवर चर्चा घडवून आणणे हा त्यांचा छंद दिसतो. आंतरजालीय विश्वात निर्विवादपणे वादोत्पादक बाबींपासून ते यशस्वीरीत्या दूर असतात, जे साध्य करणे काहीसे अवघड आहे.
कैलासरावांकडून अधिकाधिक लेखन व्हावे व त्याचवेळेस त्यांच्या क्षेत्रातही त्यांचा उत्कर्ष व्हावा अशी मनापासून शुभेच्छा!
-'बेफिकीर'!
डॉक्टर साहेब मनापासून अभिनंदन
डॉक्टर साहेब मनापासून अभिनंदन !!!!!
आपल्याला आणि आपल्या पुढील यशस्वी वाटचालिस मनःपुर्वक शुभेच्छा.
हार्दिक अभिनंदन कैलासदादा
हार्दिक अभिनंदन कैलासदादा !
कालची पार्टी त्यासाठीच होती का?
अवांतर : आता बघा कसे फोन येतात तुम्हाला पार्टीबद्दल ते
अभिनंदन डॉ..!
अभिनंदन डॉ..!
जाडसर बाहुला... मनःपुर्वक
जाडसर बाहुला... मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन
अभिनंदन
डॉक्टर, मन:पूर्वक अभिनंदन!
डॉक्टर,
मन:पूर्वक अभिनंदन!
अभिनंदन डॉक्टर
अभिनंदन डॉक्टर
अभिनंदन!!
अभिनंदन!!
अभिनंदन डॉक्टर..
अभिनंदन डॉक्टर..
डॉक. मनःपुर्वक अभिनंदन
डॉक. मनःपुर्वक अभिनंदन
डॉक अभिनंदन :स्मितः
डॉक अभिनंदन :स्मितः
डॉ. अभिनंदन. आम्ही एक मेडीकल
डॉ. अभिनंदन.
आम्ही एक मेडीकल कॅम्प घेणार आहोत त्या निमित्ताने परवाच डॉक्टरांशी प्रत्यक्ष परीचय झाला. आमचा क्लब स्थापन झाला तेंव्हा मी डॉ. ना विचारल की तुम्ही आमच्या प्रोजेक्टसाठी काही मदत करु शकाल का ? तेंव्हा त्यांनी आमच्यापेक्षा जास्त उत्साह दाखवला.
डॉ. नुसते पेशा सांभाळत नसुन ते तितकेच समाजकार्यही करतात.
डॉ. तुम्ही परवा बोलला नाहीत ह्या अॅवॉर्डबद्दल ! अभिनंदन.
माणूस वाटतो भला पण 'मिजास'खोर
माणूस वाटतो भला पण 'मिजास'खोर गझल
माणूसकीच्या वाटेवर ही मिठासभरी मजल !
डॉकसाहेब, मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
अरे वा!!! आभिनंदन डॉक्टर!
अरे वा!!! आभिनंदन डॉक्टर! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
आभिनंदन डॉक्टर!!!!!
आभिनंदन डॉक्टर!!!!!
अभिनंदन!
अभिनंदन!
मन:पूर्वक अभिनंदन डॉक आणि
मन:पूर्वक अभिनंदन डॉक आणि पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा!!!

बेफिकीरजी, हा धागा काढल्याबद्दल आभार!
@ डॉक मनःपूर्वक अभिनंदन व खूप
@ डॉक
मनःपूर्वक अभिनंदन व खूप सा-या शुभेच्छा...!!
अभिनंदन डॉक्टर.
अभिनंदन डॉक्टर.
अभिनंदन डॉक......
अभिनंदन डॉक......
आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती
आपली उत्तरोत्तर अशीच प्रगती व्हावी ही सदिछ्चा. अभिनंदन.
मनःपूर्वक अभिनंदन !!
मनःपूर्वक अभिनंदन !!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन डॉक्टरसाहेब ...
अभिनंदन डॉक्टरसाहेब ...
अभिनंदन.
अभिनंदन.
डॉक अभिनंदन ! (ये तो होना ही
डॉक अभिनंदन !

(ये तो होना ही था !)
कैलासरावांकडून अधिकाधिक लेखन व्हावे व त्याचवेळेस त्यांच्या क्षेत्रातही त्यांचा उत्कर्ष व्हावा अशी मनापासून शुभेच्छा!
डॉ. अभिनंदन!
डॉ. अभिनंदन!
भूषणजी आणि सर्व प्रतिसादकांचे
भूषणजी आणि सर्व प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार.
गझलकार नचिकेत जोशी उर्फ
गझलकार नचिकेत जोशी उर्फ आनंदयात्री यांचे आर्टिकल आजच्या पुणे सकाळमधील टुडे या पुरवणीतील फास्ट ट्रॅक या पानावर प्रकाशित झाले.
गेली अनेक वर्षे गिर्यारोहण करणार्या आनंदयात्रींचे हे 'दुर्ग दुर्गट भारी' आर्टिकल खचितच वाचनीय आहे.
आनंदयात्रींचे अभिनंदन!
-'बेफिकीर'!
Pages