मागच्या आठवड्यात माझ्या भाच्याचे लग्न झाले. त्याच्या लक्ष्मी पूजनासाठी तयार केलेल्या शाडूच्या मातीच्या मुखवट्याची घडण .
१. चौकोनी फळीवर लाकडाचा चौकोनी ठोकळा बसवला. अन त्यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून त्यावर शाडूची माती चेहर्याच्या आकारात लावली.
२. त्यावर कपाळाची पट्टी तयार केली. अन डोळे, कान, नाक, ओठ यांच्या जागा निश्चित केल्या.
३. आता भुवयां तयार करून चिकटवल्या.
४. डोळ्यांसाठी बदामाचे आकार चिकटवले अन मग त्यांना पापण्यांनी झाकले.
५. आता नाकाचा त्रिकोण चिकटवला अन त्याला आकार दिला.
६. मग ओठ, कान, केस, मुकुट तयार केले. भुवया, केस यांना टेक्श्चर दिले. बेसीक मुखवटा तयार झाला.
७. या मुखवट्याला पूर्ण रात्र सुकू दिले. अन मग दुसर्या दिवशी त्याला रंगवले.
८. अन मग त्याला थोडे सजवले.
हा मुखवटा सुपात तांदूळ ठेउन मग त्याची पुजा करायची असल्याने तो उभा न करता त्याचा बेस आडवा केला होता.
सहिये
सहिये
व्वा!! मस्तच
व्वा!! मस्तच
सुंदर. छानच बनवलाय मुखवटा.
सुंदर. छानच बनवलाय मुखवटा.
अप्रतिम ...
अप्रतिम ...
मि फस्ट छान, पण हातावर कमांड
मि फस्ट
छान, पण हातावर कमांड हवि (मराठि शब्द नाहि सापड्ला)
सुंदर अवल!! आवडले
सुंदर अवल!! आवडले
सुरेख!
सुरेख!
नाक (आणि नथ) मस्त.
नाक (आणि नथ) मस्त.
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
मस्त!!
मस्त!!
सहिच गं अवल!! तुझ्या बोटात
सहिच गं अवल!! तुझ्या बोटात जादु आहे.
किती दिवस लागले गं अवल?
किती दिवस लागले गं अवल? उत्साही आहेस!
ओहो! अरू एकदम कलाकार आहेस की
ओहो! अरू एकदम कलाकार आहेस की गं तु
सुंदर
सुंदर जमलाय.
सुंदर जमलाय.
शैलजा, अगं एका संध्याकाळी
शैलजा, अगं एका संध्याकाळी केला, दुसर्या दिवशी रंगवला साधारण दोन अडिच तास
छान जमलाय! कोकणस्थ लोकांमध्ये
छान जमलाय! कोकणस्थ लोकांमध्ये नवरात्रातल्या अष्टमीला तांदळाच्या पिठीचा (?) मुखवटा करतात त्याची आठवण झाली.
मस्त!
मस्त!
सुंदर !
सुंदर !
सही अवल!
सही अवल!
सुंदर.
सुंदर.
सहीच! वत्सलासारखीच मलाही
सहीच!
वत्सलासारखीच मलाही महालक्ष्मीच्या मुखवट्याची आठवण झाली.
खूप सुन्दर.
खूप सुन्दर.
चांगला झालाय. नाक छान झालंय.
चांगला झालाय. नाक छान झालंय.
डोळे आणि ओठ हे फीचर्स थोडे बदलले असते तर चेहरा अजून feminine दिसला असता असं वाटतं.
मस्तच गं
मस्तच गं
मस्त झालाय ग मुखवटा!
मस्त झालाय ग मुखवटा!
सुरेख
सुरेख
मस्तच.
मस्तच.
आरती भारीच आहेस गं. आणि केवढा
आरती भारीच आहेस गं. आणि केवढा तो पेशन्स!
पण सुंदर झालाय मुखवटा!
मस्तच..
मस्तच..
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो
लालू, पुढच्या वेळेस तुझी टिप लक्षात ठेऊन नक्की प्रयत्न करेन, धन्स गं
Pages