पुरातन नाणे प्रदर्शन...

Submitted by सेनापती... on 23 March, 2011 - 08:13
ठिकाण/पत्ता: 
मराठी ग्रंथ संग्रहालय, मामलेदार मिसळ जवळ, तलावपाळी, ठाणे पश्चिम.

येत्या शुक्रवार ते रविवार (२५ ते २७ मार्च २०११) तीन दिवस पुरातन नाणे प्रदर्शन ठाणे येथे भरणार आहे.

माहितीचा स्रोत: 
आयोजक - शिवस्पर्श प्रतिष्ठान..
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, March 25, 2011 - 00:00 to रविवार, March 27, 2011 - 10:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मा. बो. मित्रानो पुरातन ( मौर्य,शालिवाह,यादव,मुघल आणि शिवकालीन) नाणी बघायची असल्यास माझ्याशी संपर्क साधावा

aschig Happy
भटक्या - मी नाणी फक्त खरेदी करतो - एक आवड आहे , ईतिहास जोपासायचि.
या आवडीमुळे खुप शिकायला,अभ्यासायला मिळाले Happy

तुझा खरेदीचा सोर्स काय आहे?? तुला काही खरेदी करायची असेल तर सांग माझ्या ओळखीचे १-२ जण आहेत...
Comorative coins सुद्धा विकत घेतोस का?

खरेदीचा सोर्स - जुने बाजार ( पुणे,दिल्ली,नगर) काही मित्र मद्त करतात,
तुझी मद्त घ्यायला नक्की आवडेल.
Comorative coins बाबत अजुन विचार केला नाही- सध्या प्राचीन आणी ऐतिहासिक नाणी जमवतो आहे.