दी कॅनबरा शो २०११ - भाग ३ - कलाकुसर आणि केक डेकोरेशन

Submitted by लाजो on 27 February, 2011 - 08:22

कलाकुसरः

हे फोटो कसले आहेत ओळखा बरे Happy

IMG_0249.JPGIMG_0250.JPGIMG_0251.JPGIMG_0252.JPGIMG_0253.JPGIMG_0254.JPGIMG_0255.JPGIMG_0256.JPGIMG_0257.JPG

कुकी डेकोरेशनः

IMG_0229.JPGIMG_0231.JPGIMG_0230.JPG

केक डेकोरेशनः

IMG_0232.JPGIMG_0233.JPGIMG_0234.JPGIMG_0235.JPGIMG_0236.JPG

(सर्व केक्स आणि कुकीज काचेच्या शोकेसेस मधे होते त्यामुळे फोटो अगदी क्लियर आले नाहीयेत)

--------------------------------------------------------------------

भाग पहिला: ऑझी जत्रा

http://www.maayboli.com/node/23968

दुसरा भागः फ्रुट आणि फ्लॉवर अरेंजमेंट्स

http://www.maayboli.com/node/23969

गुलमोहर: 

तिनही भाग मस्त आहेत. दुसर्‍या भागातल्या त्या फ्लॉवरच्या मेंढ्या व बिकीनी भारी आहे. या भागातील मशरुम पण भारी. Happy

लाजो, मस्तच. अप्रति.............म. ते केक वाटतच नाही आहेत.

धन्यवाद मंडळी Happy

तु नव्हता भाग घेतलास?<<< मला माहितच नव्हत Sad नेक्स्ट टाईम लक्ष ठेवेन.

चंबु, नक्की ये. स़आळी येऊन संध्याकाळी सिडनीला परत जाता येइल Happy किंवा २ दिवस राहुन आमच कॅनबरा बघता येइल Happy

हो अकु, ते क्विल्ट्सचेच फोटो आहेत... इतकं बारीक बारीक काम करायला पेशन्स किती लागत असेल? हा प्रश्न मला नेहमीच पडतो...