बर्फशिल्पे

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

चेस्टर, कनेटिकट इथे दर वर्षी विंटर कार्निव्हल असतो. बर्फात केलेले कोरीव काम तिथले मुख्य आकर्षण असते असे ऐकून होतो. ह्या वर्षी प्रत्यक्ष बघायचा योग आला. तिथल्या ह्या काही कलाकृती:

IMG_2380upload.JPGIMG_2393_0.JPGIMG_2391_0.JPG

सायोला अनुमोदन... Happy
शिवाय फोटो काढताना सलग डार्क बॅकग्राऊंड घेतली असती (ते शक्य झालं असतं की नाही ते माहित नाही) तर नीट दिसली असली..

१-२ फोटो आम्ही काम पूर्ण व्हायच्या आधी घेतलेत त्यामुळे बरच रॉ स्कल्प्चर वाटतय (गरुडासारखा पक्षी आणि डायनो). कॅमेरा नवीन असल्याने बरेचसे फीचर्स माहिती नाहीत. त्यातल्या त्यात क्लिअर आले ते इथे डकवलेत Happy

Boston commons मधे ३१ dec ला असे snow sculptures करतात, त्यातले २००६ मधले अतिशय भन्नाट होते. थोडे गूगल केल्यावर सापडले ... http://www.donnamdube.com/NYEice/index.html

वरचा शेवटचा मस्त वाटतोय. सिंडे पुढच्या वेळी अधिक मेहनत घे Happy

>>>कॅमेरा नवीन असल्याने बरेचसे फीचर्स माहिती नाही>>><<
हो, कळले तुमच्याकडे नवीन कॅमेरा आलाय. पण एवढी घाई कशाला ती इथे फोटो डकवायची.. निदान फिचर्स तरी नीट आधी माहित करून मग फोटो काढून घ्यायचे ना. त्या आर्टची खरे कलाकुसर कळत नाहिये नीट. Wink

शेवटचा एकच चांगलाय फोटो. Happy

छान आहेत. मागे कुणीतरी कार्व्ह केलेला हार्लीचा फोटो फॉर्वर्ड केलेला इमेल मधुन. त्यात पण सगळे फोटो भारी होते एकदम.

छान Happy

छान सन्धी मिळाली तुम्हाला! Happy
दोन चार दिवसापूर्वीच डिस्कव्हरीवर इथल्या नाही तर चक्क उत्तर चीनमधल्या अशाच कामाची दृष्य दाखवित होते Happy