Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34
मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मिलिंदजी नमस्कार. उत्तराची
मिलिंदजी नमस्कार.
उत्तराची वाट बघत आहे.
धन्यवाद..
Please explain does Sadesati
Please explain does Sadesati affects a person or whole family?
<<मिलिंदजी नमस्कार. उत्तराची
<<मिलिंदजी नमस्कार.
उत्तराची वाट बघत आहे.
धन्यवाद.. >> मी पण
मी सुद्धा मेल केला आहे ,
मी सुद्धा मेल केला आहे , बघणार का ?
Milind Da Please please I am
Milind Da
Please please I am waiting for your reply on mail as I am eager to know the future ahead in these difficult times at present. please answer me soon if possible. Many many thanks to you
नमस्कार मिलिंदजी !! माझ्या
नमस्कार मिलिंदजी !!
माझ्या मुलीची कुंडली कशी आहे ते सांगाल काय? शिक्षण, प्रकृती, स्वभाव या संबंधी माहिती देऊ शकाल काय ?
जन्म तारीख : ०२ नोव्हेंबर २००९
जन्म वेळ : दुपारी ४ वाजता
जन्म स्थान : नागपूर
सध्या ती खूप लहान आहे , तरीसुद्धा जाणून घ्यायची उत्सुकता आहे.
धन्यवाद !!
सुहासिनी
मिलिन्द्जी मी ई.मेल पाठवली
मिलिन्द्जी मी ई.मेल पाठवली आहे. प्लीज लवकर उत्तर द्या.
सुहसिनि -- email टाकेनच पण २
सुहसिनि -- email टाकेनच पण २ म्हणजे friendly असणार! पुर्ण ६ आहे - शुक्र हे सुद्धा छानच आहे!
I have posted detailed Rashi Bhavishya 2011 for ALL Signs (Moon) and I also have Birthdate ranges as per "real" Sun Signs in each article! Both your moon sign article and B-date Range article will be useful for you.
http://AstroMNC.Blogspot.com
~मिलिन्द
रुपान्तर -- अहो मि ह्या posts
रुपान्तर -- अहो मि ह्या posts वाचल्याच नाहीत! मि mails चेक करुन उत्तर टातको तुम्हाला...
मी सुद्धा मेल केलाय ,
मी सुद्धा मेल केलाय , बघणार का जरा ?
मी पण
मी पण
mnc, मी पण तुम्हाला मेल
mnc, मी पण तुम्हाला मेल केल्या आहेत. प्लीज बघता का? री करता का?
मिलिंदजी नमस्कार.मीहि
मिलिंदजी नमस्कार.मीहि तुम्हाला माझा photo मेल केला आहे, पण तुमचा अजुन रिप्ल्याय आला नाहि. प्लिज उत्तर द्याल...माझा ई-मेल आय डी : sjt.ghadi@gmail.com
Hello Milindji, Below are the
Hello Milindji,
Below are the details of my best friend
DOB :: 17th Aug 1980
Time :: 15:05 hrs
Place :: Mumbai
He has three elder brother ,
Eldest unmarried,
2 nd one love marriage, settled in abroad,
third one unmarried.
fourth is my friend.
Please help to understand and resolve the marriage issue.
many thanks in advance.
मी पण मेल केलाय. २० दिवस झाले
मी पण मेल केलाय. २० दिवस झाले असतील. प्लीज उत्तर द्या.
मी एक नवीन लेख टाकला आहे
मी एक नवीन लेख टाकला आहे माझ्या ब्लोग ला: सध्या फारच गोन्धळ चालला आहे Sun Signs वरुन == हे same लेख येत असतात परत परत ३-४ वर्शानी!
माझ्हे उत्तर आहे खाली:
http://astromnc.blogspot.com/2011/01/real-sun-signs-additional-13th-sun-...
मी mails ला उद्या उत्तरे देइन. वार्शिक भविश्य च्या लेखन्मुळे मुळे मला फार जास्त हिट्स मिळत आहेन पण emails सुद्ध खुप जास्त येत आहेत. backlog झाला आहे सगळा!!
तुम्ही टाकलेले भविष्यही
तुम्ही टाकलेले भविष्यही वाचले. छान लिहिलेय..
Milind dada I am waiting on
Milind dada
I am waiting on my toes to hear from you. please let me know if you received my email in details with patrika. if you want I can send you photos too.Please you understanding of patrika will be really helpfull .thank you
Milindji, Mazya mulichya
Milindji,
Mazya mulichya patrikevishai email takli ahe, please reply dya ! we are eagerly awaiting your reply.
-shalmi
AAJ GURUPUSHYA AAHE , AAJCHYA
AAJ GURUPUSHYA AAHE , AAJCHYA MUHURTAWAR PUSHKARAJ KHADA GHYACHA AAHE , JAR GHETLYAS KITI VAJE PARYANT MUHURTA AAHE ANGTHI AAJ GHALAYCHI AAHE KRUPAYA PRATISAD DYA
नमस्कार मी निलेश...Mazi birth
नमस्कार
मी निलेश...Mazi birth date 10june1983 birth place satara ani vel 1.33 Hrs
Sadhya me khup mansik tension madhe ahe...mala job security vatat nahi ani parat me eka mulachay premat ahe,,she is from other cast than me...tichya gharche sadhya tayar nahit...mazya gharun kahi problem nahi ahe...mazya patriket lagnacha yog kadhe ahe? tiche details 29 Jan 1988 Dharwad and 7.30 HRS
please its urgat,,,
nileshshrishri@gmail.com
विष्टी कर्ण दोष म्हणजे काय
विष्टी कर्ण दोष म्हणजे काय आहे? त्याचे काय परीणाम होतात?
milindda iam sending u my
milindda iam sending u my daughter's details plz let me know abt her vivah yog!
dob............15/10/81
tob............. 09.40 pm
place of birth....pune
when r u coming to pune,iwould like to meet u.
regards,
sucharita
o
मिलिंद, मेल पोस्टला
मिलिंद, मेल पोस्टला आहे
उत्तराची वाट बघत आहे.
धन्यवाद.. वेळ मिळेल तेव्हा जरूर जरूर उत्तर देणे.
खरच वेळ मिळत नाहीये आज काल!
खरच वेळ मिळत नाहीये आज काल! त्यामुळेच तर मी राशिभविश्य टाकले होते वार्शिक. मला वाटते की महीन्याचे सुद्ध टाकावे. बघु वेळ मिळतो का ते उद्या
~Milind (http://AstroMNC.Blogspot.com)
नमस्कार मिलिद DOB : १२
नमस्कार मिलिद
DOB : १२ अगस्त१९७४
T O B : १०.०२ सकाल
P O B : पुने (MAH.)
मल कलु शकेल क मझि अर्थिक थिति य पुद्ए कसि असेल मला फिल्म दिग्दर्शित व निर्मित करय्चि आहे तर ते होउ शकेल क? य कहि महिन्यात ...
bakulbhumkar@gmail.com
धन्यवाद
Milind dada please uttar
Milind dada
please uttar pathva na..I have been waiting from long time.
Namaskar i am doing CA and CS
Namaskar i am doing CA and CS but still not completed. i have given 5 attempts of CA final but not cleared. can u please tell me whether i will become a ca or not.
DOB-17/03/1983
Time-04.16 pm
place-pune.
मिलिंद कधीही चालेल उत्तर
मिलिंद कधीही चालेल उत्तर साधारण महीनाभरानेही चालेल. मेल जरूर चेक करणे प्लीज.
सुचरिता मुलगी: १. विवाह कारक
सुचरिता मुलगी:
१. विवाह कारक शुक्र विवाह स्थानातच आहे. वर्गोत्तम आहे हे छान आहे. पण त्याच्यावर शनि आणि मन्गळ दोघान्चि द्रुश्टी आहे. शनि चि द्रुश्टी विवाह स्थान किन्व शुक्रावर विलाम्ब दाखवते किन्वा तसा सल्ला देते साधारण मुली साठी २७ वर्श किन्व जास्त. मुलासाठी २९/३०. इथे शुक्र हा चन्द्रा चा सुद्ध सप्तमेश आहे (मेश रास सप्त्म स्थान owned by शुक्र) -- त्यांमुळे थोडा जास्त delay चा सल्ला रागील. पण मल वाटते कि अत योग्य वेळ आहे.
२. मे २०१० ते मे २०११ -- मीन राशितल्या गुरु ची द्रुश्टी शुक्रावर आहे -- त्यामुळे मे २०११ पर्यन्त मुलगा मिळेल योग्य असा तिल आवडेल असा पण काही गोश्टीत थोडा adjustment करवी लागेल. लग्न मे २०११ ते मे २०१२ होइल.
Hope this helps.
~Milind
Pages