पुन्हा एकदा परी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

देविकानी(वय ११) काढलेली अजून एक परी fairy_resized.jpgइथे तिची पहिली परी

आणि हा तिचा ब्लॉग

छान आहे. मस्त रंगविले आहे. सूर्य दोन डोंगरांच्या मधून न आणता बाजूने आणलाय ही व्हरायटी आवडली Happy आम्हाला संपूर्ण शालेय जीवनात सुचली नव्हती.

ब्लॉगवरच्या कोणत्या चित्रांबद्दल लोक बोलत आहेत? मला सापडली नाहीत.

.

सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद Happy
फारेंडा, तुझा फिडबॅक वाचल्यावर तिला विचारल मी खरंच आम्ही असा नाही काढायचो सूर्य डोंगराच्या मागेच दाखवायचो तू असा का काढलायस बाजूला? तर म्हणे हाऊ किडिश???????? डोंगरातच सूर्य उगवतो का? आपल्याकडे कुठे डोंगर आहेत? Uhoh Lol

पहिल्या परीच्या तुलनेत देविकाचा हात ही परी काढताना चांगलाच साफ झालाय. रेषांवर प्रभुत्व आलेलं दिस्तंय. छान!

Pages