पुन्हा एकदा परी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

देविकानी(वय ११) काढलेली अजून एक परी fairy_resized.jpgइथे तिची पहिली परी

आणि हा तिचा ब्लॉग

हो काल सुट्टी असून बाहेर जाता आलं नाही म्हणून वैतागल्या होत्या मॅडम Happy

टॅटू आणि ड्रेसेसची चित्रं काढणं फार आवडतं तिला Happy

पंख, ड्रेस वगैरे मस्तच आलेत. मनाची काढलेय, की कुठली पाहून वगैरे? पुढल्या वेळी ह्या परीचा हसरा चेहरा बघायला आवडेल Happy

अ प्र ति म !! व्वा...एवढ्या लहान वयात शरीराची ठेवण, बांधा वगैरेची किती जाण आहे तिला!! पंख पण सुंदरच आलेत. (चेहरा खरच बघायला आवडला असता)

पूनम , मागच्या आठवड्याच्या आर्टक्लास मधे शाळेत टिचरनी काढलं होतं म्हणे बोर्ड वर.

आर्या, लवकरच हसरा चेहरा दिसणारी परी काढायला सांगते तिला Happy अभिप्रायाबद्दल थँक्स ग

जो, अभिजित धन्यवाद Happy

ती ब्लॉगवरपण टाकत असते चित्र अधुनमधुन हे ही टाकेल कदाचित . इथे आहे हसरा चेहरा Happy

सुरेख काढलय चित्र. रेषांची जाण मस्त आहे, परीचा दु;खी, नाराज मूड पुरेपूर उतरलाय चित्रामध्ये. चित्राचा ब्लॉगही खूप आवडला. कलाकार आहे गं लेक तुझी. Happy

सुंदर. परिच्या शरीराचे प्रपोर्शन्स, पंख सुंदर्च. ब्लॉगपण मस्त आहे देविकाचा.
त्या स्पर्धेतलं चित्र पण टाक ना, जर परत मिळालं असेल तर.

शामले परी सुरेख काढलीये देविकाने..मुख्यतः चित्रातही परीचा मुड पकडता आला तिला..सही.. अनेकानेक शुभेच्छा!!!.. Happy

देविकाकडून सगळ्यांना thank you very much
तिनी स्वतः २० मिनिटं इथे बसून सगळे अभिप्राय वाचून काढले.
@अभिजित तुझ्या अभिप्रायतला शब्द नवा होता तिच्यासाठी त्याचा अर्थ विचारून तो वापरून बघून झालं Happy
पूनम, शैलजा, देवा, अल्पना तुम्ही तिकडे का फिडबॅक दिला नाही? अस विचारल आहे.

देवामामाच्या अभिप्रायाला स्पेशल थॅंक्स म्हणे Happy

आवडली परी. पंख खूप छान काढलेत. आत्ताच ब्लॉग वरची चित्रं पाहिली. ती पण खूप छान आहेत. ते ग्रीटिंग मस्त झालय.

Pages