होमपेज आणि होमही.! - दै. प्रहारमध्ये "मायबोली".

Submitted by admin on 27 December, 2010 - 23:32

दै. प्रहारच्या रविवार पुरवणीत मायबोलीचे वेबमास्तर अजय गल्लेवाले यांची कोमल कुंभार यांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.

ती खालील दुव्यावर वाचता येईल.
दैनिक प्रहार , डिसेंबर २०१०

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्लॉगिंग हे प्रकरण भारतात २००३-२००४ साला पसरायला सुरुवात झाली होती, पण मायबोली ने त्या आधीच त्याची रोपटं लावलं होतं असं मला वाटतय.

गल्लेवाले दांमपत्यास ह्या स्तुत्य उपक्रमा बद्दल अनेक मनःपुर्वक शुभेच्छा. मायबोली ची भरभराटी असेच होत राहो.

- म्हमईकर Happy

मायबोली आणि अजय गल्लेवाले दांपत्यास शुभेच्छा Happy
लेख रविवारीच वाचला, नील ने समस केलाच होता.
कोमल कुंभार यांनाही शुभेच्छा Happy
मायबोलीची अशीच भरभराट होवो.

नीलवेदने एसेमेस ने कळविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.>>> माझ्याकडूनही>>>>माझ्याकडुनही Happy
आणि कोमल कुंभार यांचेहि अभिनंदन. मुलाखत छान झाली Happy

मुलाखत आवडली. अजय आणि भावना यांचं मनापासून कौतुक वाटतं. मायबोली कुटुंबाचा भाग असल्याचं पुन्हा एकदा छानच वाटून गेलं. Happy

छान. कोमल, आम्हा नविन माबोकरांना माबोची जन्मकहाणी ऐकवल्याबद्दल आभार आणि अभिनंदन.

मी आत्ता वाचली मुलाखत. मायबोलिची सभासद झाल्यानंतर खरेच रोज वेळ मिळेल तेव्हा मायबोलीला भेट द्यावीच लागते.

छान आहे मुलाखत. अभिनंदन!
लेखनाचा दर्जा, कंपूबाजी, डुआय इ. बद्दल माबोविषयीच्या प्रसारमाध्यमातल्या मुलाखतीत पहिल्यांदाच वाचायला मिळालं.
धन्यवाद कोमल. Happy

Pages