Submitted by admin on 27 December, 2010 - 23:32
दै. प्रहारच्या रविवार पुरवणीत मायबोलीचे वेबमास्तर अजय गल्लेवाले यांची कोमल कुंभार यांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.
ती खालील दुव्यावर वाचता येईल.
दैनिक प्रहार , डिसेंबर २०१०
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्लॉगिंग हे प्रकरण भारतात
ब्लॉगिंग हे प्रकरण भारतात २००३-२००४ साला पसरायला सुरुवात झाली होती, पण मायबोली ने त्या आधीच त्याची रोपटं लावलं होतं असं मला वाटतय.
गल्लेवाले दांमपत्यास ह्या स्तुत्य उपक्रमा बद्दल अनेक मनःपुर्वक शुभेच्छा. मायबोली ची भरभराटी असेच होत राहो.
- म्हमईकर
मायबोलीबद्दल बरीच नवीन माहिती
मायबोलीबद्दल बरीच नवीन माहिती कळाली. माबोला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !
मी आज वाचली. काही माहिती होते
मी आज वाचली. काही माहिती होते तरी परत परत वाचावेसे वाटते.
मायबोली आणि अजय गल्लेवाले
मायबोली आणि अजय गल्लेवाले दांपत्यास शुभेच्छा

लेख रविवारीच वाचला, नील ने समस केलाच होता.
कोमल कुंभार यांनाही शुभेच्छा
मायबोलीची अशीच भरभराट होवो.
छान मुलाखत. माबोला अनेक
छान मुलाखत. माबोला अनेक शुभेच्छा.
अजय गल्लेवाले असे गुगल करून
अजय गल्लेवाले असे गुगल करून बघा...
ही लिंक बघा...
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%97%E0%A4...
मस्त मुलाखत
मस्त मुलाखत
खूपच छान झालीये मुलाखत.
खूपच छान झालीये मुलाखत.
नीलवेदने एसेमेस ने
नीलवेदने एसेमेस ने कळविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.>>> माझ्याकडूनही>>>>माझ्याकडुनही

आणि कोमल कुंभार यांचेहि अभिनंदन. मुलाखत छान झाली
अभिनंदन.
अभिनंदन.
मस्त मुलाखत. अभिनंदन कोमल आणि
मस्त मुलाखत. अभिनंदन कोमल आणि मायबोली!
मस्त मुलाखत! अभिनंदन
मस्त मुलाखत!
अभिनंदन मायबोलीचे
छान घेतली आहे मुलाखत,
छान घेतली आहे मुलाखत, कोमल.
मायबोली अशीच वाढत राहो.
अजय, फोटोही छान आहे
मुलाखत आवडली. अजय आणि भावना
मुलाखत आवडली. अजय आणि भावना यांचं मनापासून कौतुक वाटतं. मायबोली कुटुंबाचा भाग असल्याचं पुन्हा एकदा छानच वाटून गेलं.
छान मुलाखत. मायबोली आणि
छान मुलाखत.
मायबोली आणि मायबोलीच्या निर्मात्यांना असंख्य शुभेच्छा!!
छान. कोमल, आम्हा नविन
छान. कोमल, आम्हा नविन माबोकरांना माबोची जन्मकहाणी ऐकवल्याबद्दल आभार आणि अभिनंदन.
छान झालीये मुलाखत. लाँग लिव्ह
छान झालीये मुलाखत. लाँग लिव्ह मायबोली !!!
मी आत्ता वाचली मुलाखत.
मी आत्ता वाचली मुलाखत. मायबोलिची सभासद झाल्यानंतर खरेच रोज वेळ मिळेल तेव्हा मायबोलीला भेट द्यावीच लागते.
मस्त झालीये मुलाखत. वेमांचा
मस्त झालीये मुलाखत. वेमांचा फोटो एकदम किलींग.
मायबोलीचा विजय असो.
मायबोली आणि वेमांचे अभिनंदन!
मायबोली आणि वेमांचे अभिनंदन! मस्त मुलाखत
अजय, अभिनंदन आणि शुभेच्छा!
अजय, अभिनंदन आणि शुभेच्छा!
छान मुलाखत पुढच्या
छान मुलाखत
पुढच्या घोडदौडीसाठी शुभेच्छा!
छान आहे मुलाखत.
छान आहे मुलाखत. अभिनंदन!
लेखनाचा दर्जा, कंपूबाजी, डुआय इ. बद्दल माबोविषयीच्या प्रसारमाध्यमातल्या मुलाखतीत पहिल्यांदाच वाचायला मिळालं.
धन्यवाद कोमल.
छान मुलाखत.
छान मुलाखत.
छान झाली आहे मुलाखत...
छान झाली आहे मुलाखत... धन्यवाद कोमल..
छान झाली आहे मुलाखत. धन्यवाद
छान झाली आहे मुलाखत. धन्यवाद कोमल
मस्त!!!
मस्त!!!
मुलाखत छानच झालिये.
मुलाखत छानच झालिये. मायबोली.कॉम अमर रहो!!
छानच झालीये मुलाखत !
छानच झालीये मुलाखत !
Pages