Submitted by वर्षा_म on 17 November, 2010 - 06:09
आमची प्रेरणा
http://www.maayboli.com/node/21274
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
तू असताना...
तू असताना आयुष्याचा कहर काय वर्णावा,
दाटीवाटी करुन दुखांचा रोजच सडा पडावा!
तू असताना फुलतो राग सारा मनात माझ्या,
व्यापुन जाते वाक्य न वाक्य शिव्यांनी ताज्या..
तू असताना डोळे माझे होतात पानेरी,
नजरेतल्या तिरातिरांतुन राग तुझा पाझरी..
तू असताना दर्पण माझा दुरून द्वेश करते,
रूप माझे तुझ्याविनाच खूप देखणे दिसते.
तू असताना परीसर सारा माझ्यासाठी क्षुल्लक!
केवळ राग आणि शिव्यांचा ठेवा राहतो शिल्लक!
तू असण्याचे खरेतर आहे कारण माझे असने..
जाते निघुन नकोच तुला बघणे!
गुलमोहर:
शेअर करा
वर्षे
वर्षे

विडंबनाचा "वर्षा"व.........
विडंबनाचा "वर्षा"व.........
वर्षे धन्य आहेस
वर्षे

धन्य आहेस
jamale aahe!!! khupach
jamale aahe!!! khupach chaan!!!
वर्षातै __/\__ धन्य आहात.
वर्षातै __/\__ धन्य आहात. एकदम मान्य विडंबन सम्राज्ञी
झक्कास विडंबन
झक्कास विडंबन
वर्षे का ग, पण का सुमीच्या
वर्षे
का ग, पण का सुमीच्या इतक्या सुंदर कवितेच विडंबन???
पण का सुमीच्या इतक्या सुंदर
पण का सुमीच्या इतक्या सुंदर कवितेच विडंबन??? >> माझ्या मनातही नव्हत ग जो... दक्षी आणि गुब्बीनी मला उचकल
छान जमलेय..
छान जमलेय..
वर्षे.. इन्स्टंट विडंबन
वर्षे.. इन्स्टंट विडंबन सम्राज्ञी आहेस..

तू असण्याचे खरेतर आहे कारण
तू असण्याचे खरेतर आहे कारण माझे असने..

जाते निघुन नकोच तुला बघणे!>>>>>>>>>>>>>>
सही !!
सही !!

धन्यवाद
धन्यवाद