पुर्णान्न - १) साधी खिचडी

Submitted by स्वराली. on 17 November, 2010 - 03:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

.

क्रमवार पाककृती: 

.

वाढणी/प्रमाण: 
.
अधिक टिपा: 

.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अखी, मला वाटत स्वराली ह्याला पूर्णान्न म्हणत्येय ते ह्यासाठी, की एकदा हा पदार्थ बनवला की झालं. साग्रसंगीत जेवणाचा (भात, भाजी, पोळी, आमटी) त्रास नको. शिवाय या खिचडी बरोबर तर दही, कोशिंबीर, पापड, लोणच, भरलेल्या मिरच्या यासारख काहिबाही असल की झाल.

तूम्ही पूर्णान्न म्हणजे संपूर्ण पोषणमूल्य अशा अर्थाने म्हणताहात का ?