‘रानमेवा’ काव्यसंग्रह प्रकाशन
नमस्कार मित्रांनो,
माझा ‘रानमेवा’ हा पहिलावहिला काव्यसंग्रह बुधवार दिनांक, १० नोव्हेंबर २०१० ला शेगाव (जि.बुलढाणा) येथे मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात लाखो शेतकर्यांच्या साक्षीने मा.शरद जोशी यांचे शुभहस्ते प्रकाशित होत आहे. आपणही उपस्थित राहून आपले आशीर्वाद द्यावेत, यास्तव हे आग्रहाचे निमंत्रण.
११२ पृष्ठे असलेल्या या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे.
* पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवावा.
* ‘रानमेवा’ पीडीएफ़ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर पाठवावा.
* ‘रानमेवा’ ऑनलाइन स्वरूपात येथे वाचता येईल.
धन्यवाद!
. आपला स्नेहांकित
. गंगाधर मुटे
टीप : मायबोली प्रशासनाची अनुमती मिळाल्यास ‘रानमेवा’ मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध करुन द्यायचा विचार आहे, त्यापोटी विक्रीतून उपलब्ध होणारी रक्कम माबोच्या कोणत्याही उपक्रमांसाठी उपयोगी पडू शकेल.
अभिनंदन मुटेसाहेब .. आपल्या
अभिनंदन मुटेसाहेब ..
आपल्या ''रानमेव्यास'' असंख्य शुभेच्छा.......
मुटेसाहेब अभिनंदन .
मुटेसाहेब अभिनंदन .
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन मुटेजी!
अभिनंदन मुटेजी!
मनापासून अभिनंदन आणि खूप खूप
मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन मुटे साहेब , रानमेवा
अभिनंदन मुटे साहेब ,
रानमेवा वा ...... गावातल्या रानातला मेवा खाउन तर आम्ही घडलो की राव .
अभिनंदन.
अभिनंदन.
अभिनंदन मुटेजी. आणि हार्दिक
अभिनंदन मुटेजी. आणि हार्दिक शुभेच्छा.
अभिनंदन! शुभेछा
अभिनंदन!
शुभेछा
अभिनंदन गंगाधर. कविता छानच
अभिनंदन गंगाधर. कविता छानच आहेत, पण कविचे विचार जास्त छान आहेत.
मुटेजी, मनःपूर्वक अभिनंदन आणि
मुटेजी, मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!!!

मुटे, तुमचं अभिनंदन आणि
मुटे, तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा.
क्या बात है दादा ! आज
क्या बात है दादा ! आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हि आनंदाची बातमी वाचायला मिळाली.
मनःपूर्वक अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन मुटेजी आणि पुढील
अभिनंदन मुटेजी आणि पुढील काव्यप्रवासासाठी शुभेच्छा
अभिनंदन मुटे साहेब
अभिनंदन मुटे साहेब
खूप खूप आभारी आहे सर्वांचा.
खूप खूप आभारी आहे सर्वांचा.
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन मुटेजी!
अभिनंदन मुटेजी!

मुटेसाहेब , हार्दिक अभिनंदन व
मुटेसाहेब , हार्दिक अभिनंदन व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.
मुटेभाऊ , अभिनंदन आणि पुढील
मुटेभाऊ , अभिनंदन आणि पुढील काव्यप्रवासासाठी शुभेच्छा.
अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा.
अभिनंदन आणि भरघोस शुभेच्छा.
मुटेसाहेब अभिनंदन. आम्ही नवीन
मुटेसाहेब अभिनंदन. आम्ही नवीन असल्यामुळे
आमचं पहिलच अजुन संपलं नाही तोपर्यंत
"रानमेवा" देताहात. घाई होतीय हो फार.
खूप खूप शुभेच्छा.
मुटेजी, फक्त एक दिवस बाकी आहे
मुटेजी,

फक्त एक दिवस बाकी आहे ...आता !
मुटेजी, आपल्या शब्दांना
मुटेजी,
आपल्या शब्दांना प्रकाशचे देह लाभोत आणि त्या शुभ्र प्रकाशात समाजजीवन समृध्द करणारे विचार माझ्यासारख्या वाचकाला स्पष्ट होवोत हीच सदिच्छा!!! अभिनंदन!!!
हबा
आज दुपारी २ वा. प्रकाशन
आज दुपारी २ वा. प्रकाशन संपन्न झाले. यथावकाश व्रुत्तांत देतोच.
अभिन्ण्दन मुटेजी. आत्ताच
अभिन्ण्दन मुटेजी. आत्ताच चर्चा चालु होती त्यात तुम्हीच वृत्तांत दिला.
अभिनंदन मुटेजी...
अभिनंदन मुटेजी...
अभिनंदन मुटे सर
अभिनंदन मुटे सर
अभिनंदन मुटे साहेब......
अभिनंदन मुटे साहेब......
Pages