केदार यांचे रंगीबेरंगी पान

मी किती स्टॉकस मध्ये invest करु?

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मी किती स्टॉकस मध्ये invest करु? हा प्रश्न मला माझ्या मित्राने विचारला त्याला मी वॉरन बफेटचा विव्ह्यू सांगीतला. वॉरन बफेटच्या मते have all your eggs in few basket and watch them grow.

प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

स्टॉक रिसर्च

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

स्टॉक रिसर्च.
जगातील जे successful traders आहेत ( ज़िम क्रेमर, अलेक्सझांडर एल्डर वैगरे) त्यांचा मते इन्वेस्टिंग इज अ गेम ऑफ़ सायकॉलॉजी.

प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

Mutaual Funds म्हणजे काय?

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

लहानपणी माझ्या आई ने मला एक माणूस नी त्याचे ५ मुलाची गोष्ट सान्गीतली होती. एका मूलाला कोनीही त्रास देउ शकतो, पण जेव्हा ते ५ ची जन एकत्र येतात तेव्हा they are the winners कारण आता ते ५ बोट नसतात तर एक मूठ म्हनून काम करत असतात.

प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

स्टॉक म्हणजे काय?

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

मी लहान असताना आमच्या शेजारी माझी मावशी पण रहायची. माझी मावस बहीन मनीषा नी मी बरोबरीचेच. लहानपनी एके दिवशी माझ्या काकानी तिला एक पिगी बैन्क आनून दिली. मनीषा मला म्हनाली की ति बचत करनार आहे.

प्रकार: 
Taxonomy upgrade extras: 

Pages

Subscribe to RSS - केदार यांचे रंगीबेरंगी पान