Mutaual Funds म्हणजे काय?

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
Time to
read
<1’

लहानपणी माझ्या आई ने मला एक माणूस नी त्याचे ५ मुलाची गोष्ट सान्गीतली होती. एका मूलाला कोनीही त्रास देउ शकतो, पण जेव्हा ते ५ ची जन एकत्र येतात तेव्हा they are the winners कारण आता ते ५ बोट नसतात तर एक मूठ म्हनून काम करत असतात.

तसेच काही Mutaual Funds चे आहे.
Mutaual Funds म्हणजे काय?
एखादी established कंपनी किन्वा bank एक Mutual Fund Company स्थापन करते. ह्या कंपनी उदिष्ट्य market मधे पैसे गुन्तवने असते. पन त्या कंपनी कडे स्व्:ताचे भान्डवल नसते. ती कंपनी पैसे उभारन्यासाठी परत गून्तवनुकदारा कडे जाते, अनेक गून्तवनुकदार त्यात पैसे गुन्तवतात व त्या कंपनीला market मधे पैसे टाकन्यासाठी भान्डवल प्ताप्त होते. Mautufacturing/ IT company जेव्हा market मधे पैशा साठी जाते तेव्हा ती IPO आनते पण Mutual Fund Company जेव्हा market मधे पैशा साठी जाते तेव्हा त्याला NFO - new Fund Offer म्हनतात. थोडक्यात Mutual Fund Company पन shares issue करते. तुमच्या-माझ्या सारखे लोक ते share / Units विकत घेतात. Mutual Fund Company ही stocks, bonds, short term Money-market insuturents वैगरे मध्ये स्व्:ताचा portfolio तयार करते. मूख्य उदिष्ट्य ह्या सर्व घडामोडीतुन पैसे कमवीने असते MF च्या शेअर च्या किमतीला NAV = Net asset value म्हनतात.

बरेच लोक मार्केट मधे गुन्तवनूक करायला घाबरतात, कारन त्याना market Lanuguage, terms माहीती नसतात आनी ते रिस्क घ्यायला तयार नसतात. पन त्याना त्यान्चे पैसे multiply कसे करायचे असा प्रश्न असतो. अशा लोकासाठी mutual funds हे ऊत्तर आहे.

sotcks मधे direct invest करने म्हनजे कूठला शेअर कधी घ्यायचा, कधी विकायचा, लॉन्ग जायचे की शॉर्ट ह्या सर्व गोष्टीन्चा विचार करने आले. ह्या साठी रोज मार्केट त्या स्टॉक रिलेटेड बातम्या ह्यावर लक्ष देने आले. त्या साठी वेळ देने आले नाहीतर बुल रन already झाल्यावर जर तुम्ही विकला तर त्यातन काहीही gains नाहीत. स्वत्:चा portfolio manage करायला एक skill set लागते, ते जर तूमच्या कडे नसेल तर पैसे बूडन्याची भिती असते, आनी सर्वच जन काही investment banker होउ शकत नाहीत. त्यामुळे आपले पैसे एखाद्या fund manager कडे देने जास्त चान्गले. तो आपले तसेच अनेक investors चे पैसे काळजीपुर्वक गून्तवतो. त्याचा कडे पाहीजे ते knowledge आणी अनूभव असतो.
Mutual Funds अनेक प्रकारचे असतात. आपन प्रामूख्याने खालील प्रकारात त्याचे वर्गीकरण करुयात.
१. Equity Diversified अनेक प्रकारच्या शेअर्स मधे हे fund invest करतात. मुख्ख उदिष्ट्य कमी वेळेत जास्त नफ़ा. high risk - high growth
२. Balanced अनेक प्रकारच्या शेअर्स सोबत bonds, money market. Objective to provide both growth and income
3. Equity Tax Saving नावात सर्व आले.
४. monthly Income Plan
५. Gilt Fund अनेक प्रकारच्या लघु व दिर्घ काळ government securities आनी top quality corporate debt
बाकी ही अनेक प्रकारचे fund असतात जसे income fund, money market ईत्यादी.

MF Investment- Check following things before investing
कुठल्याही MF मधे पैसे invest करन्या आधी खालील गोष्टी पहा.

१. Fund Family कुठली investment comapmy हा fund ऑफर करत आहे. NFO साठी established companies
२. Investment Objective of Fund जसे की equity, blue chips, emerging stars, mid caps, volatility of fund.
३. Entry load existing funds साठी investment companies चार्ज आकारतात. तो कीती आहे.
४. past Performance तो जर existing fund असेल तर past performance पाहने चान्गले पन past returns सारखे रिटर्न्स भविष्यात मिळतील याची खात्री नसते.
५. Fund Manager track record दुसरे कुठले funds तो fund manager handle करतो.
६. हा fund तुमचा portfolio वर काय impact करेल. - एक चुकीची investment तुमचे भविष्य पणाला लावु शकते.
७. how peers are doing?

आता मागील ३ वर्षात भारतातील काही टॉप च्या MF नी काय रिटर्न्स दिले ते पाहु. (दि. ७ एप्रील २००६ ह्या कटऑफ दिवशी.)
Equty DIversified
Magnum Global G 741.5%
Magnum Multiplier Plus G 626%
Equty Tax Saving
Magnum Tax Gain 861%
Principal Tax saving 414%
HDFC Tax Saver 592%
Balanced Fund
Magnum Balanced Fund G 343%
Kotak Balance 260%

ह्या डेटा वरुन निदर्शनास आले असेलच की सध्या भारतीय मार्केट किती तेजीत आहे आनी पैसे multiply करन्याची सुवर्णसन्धी ह्या पेक्षा कुठली असु शकेल.

प्रकार: