स्टॉक रिसर्च

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago
Time to
read
<1’

स्टॉक रिसर्च.
जगातील जे successful traders आहेत ( ज़िम क्रेमर, अलेक्सझांडर एल्डर वैगरे) त्यांचा मते इन्वेस्टिंग इज अ गेम ऑफ़ सायकॉलॉजी.
सर्व investors जर investments बद्दल भावनात्मक विचार न करता लॉजीकल विचार करुन invest करु लागले तर एखाद्या कंपनीच्या भवीष्यातील नफ़्याच्या अंदाजपत्रका वरुन, आनी त्या कंपनीच्या भुतकाळातील performance वरुन तिच्या शेअर्स ची प्राइज ठरेल. प्रत्यक्षात, आपण मार्केट news & sentiments व टिप्स वरुन तो शेअर घ्यायचा की नाही ते ठरवतो व बरेचदा नीट timing न जुळल्यामुळे नुकसान होन्याची शक्यता वाढते.
Future Can be Found in the Past हे वाक्य शेअर मार्केट मध्ये पन लागु पडते.
एख्याद्या शेअर ची किंमत म्हनजे एक investor त्या किंमतीला शेअर विकायला तयार असते तर एक जन तो शेअर विकत घेत असतो. विकत घेनारा व्यक्ती त्या शेअर ची किंमत वाढेल अशी अपेक्षा करत असतो.
कुठला स्टॉक घ्यायचा, कधी? आज, उद्या की पुढ्च्या आठवद्यात? केव्हा विकायचा. हे सर्व प्रश्न अगदी सोपे आहेत, त्यांचे उत्तर एवढे सोपे राहीले असते तर कीती बरे झाले असते.

आपण आज स्टॉक रिसर्च कसा करायचा ते पाहु. कुठलाही स्टॉक घेताना Fundamental & Technical रिसर्च करावा. मी ह्या साठी भेल BHEL ह्या कंपनी चे ऊदाहरण देईल.

Fundamental Resarch BHEL

१. What is the company's business, is it financially sound -- and is it growing?
To Manufacture Electical Insuturuments

कंपनीचे विश्लेशन हे त्या कंपनीच्या विक्री व नफ़्या वरुन केले जाते.
वरील डेटा वरुन हे सहज लक्षात येईल की ही कंपनी consistanly grow होत आहे.
-म्हनजेच long term investment साठी ही कंपनी योग्य आहे.

२. Price History गेल्या ५२ आठवड्यात शेअर प्राइज मधे किती चढ्-उतार झाले.
५२ आठवडे high २४१३
५२ आठवडे low ७५९.०५
जर तुम्ही low price ला शेअर घेतला असता तर प्रत्येक शेअर मागे १६००+ रु तुम्ही कमावले असते. पण सर्व जन तेवढे lucky नसतात. - प्राईज मधे एवढे चढ्-उतार का ह्याचे पण विश्लेशन करने योग्य राहील. ( काही +ve news ह्या कंपनी बाबत आहेत का? का खूप sales orders मिळाल्या? हे सर्व financial News section मधन कळू शकेल.

३. Price Target भेल च्या एका शेअर साठी investors किती रु द्यायला तयार होतील?
सर्व साधारन रुल असा आहे की PE Ratio X EPS = Target Price
लॉन्ग टर्म टारगेट रु. २८०० ( ३-४ महीने)

४. तुलना त्या industry त सर्वसाधारन काय चालू आहे. कोण Competitor आहेत?
ABB - Rs 3091 / per share
Bharat Bijlee Rs - 1346
Crompton Greevs Rs - 1138
Kaycee Ind - Rs 3315

5. ki reshoj. kUThalyaahee kaMpanee chee financial health ही अनेक गोष्टीवर अवलबुंन असते जसे की नफा, शॉर्ट टर्म लिक्वीडीटी, cash flow ई.
भेल चे की रेशोज.
Current Ratio 1.63%
Quick Ratio 1.22%
Interest Cover 11.7%
EPS Rs 37.86
p/e ratio 61.02%

ह्या रेशोज बद्दल मी एक वेगळा लेख लिहील.

वरील सर्व माहीती वरुन असे conclusion निघेल की भेल मधे invest करने हे खुप फायद्याचे ठरेल.
FYI हा सर्व डेटा २००१ ते २००५ पर्यंत आहे. २००५-०६ इयर एन्डींग ला भेल ने ७०% नेट प्रॉफीट ग्रोथ दाखवली आहे. माझ्या कडे अजुन पुर्ण डेटा नाहीये म्हनून मी २००५ पर्यंतच्या figures धेतल्या.

Technical research. Traders व सेमी प्रो investors वेगवेगळ्या charts ची मदत घेतात. ते सर्व आपण नंतर पाहू.
106271.gif

प्रकार: