नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची

बिन्डोकडी

Submitted by kokatay on 2 November, 2016 - 15:54

आज माझी बिन्डोकडी तीन वर्षाची झाली ! माझ्या पायथ्याशी बसलेली हि काळी मांजर आता माझं तिसरं मुलंच झालं आहे हे माझ्या लक्षात आले. कुणासठाऊक कां पण जेव्हा ती घरात आली म्हणजे आणली गेली तेव्हा तिचे ऑफिशिअल नाव " डचेस " असे मुलांनी ठेवले होते, पण तिला फारसं काही समजत नाही अशी माझी समज आणि राग असल्यामुळे तिला मी "बिनडोक " असं म्हणायला सुरुवात केली, आणि आज रागाने नाही पण प्रेमाचं ते नाव झालं आहे .

नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची

Submitted by वेडसह्याद्रीचे on 16 September, 2013 - 06:52

नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची

काही नाती हि फक्त दोन अक्षांरा पुरतीच मर्यादित असतात . त्यात आपलेपण हा नसतोच .
साध्या - छोट्या अपेक्षा हि जिथे पूर्ण करता येत नाहीत ते नातं कसल ते असूनही मृत असल्यासारखंच .
खर तर अपेक्षा ह्या करूच नये , पण पण साध्या छोट्या अपेक्षा हि करू नये का ?
बर ह्या अपेक्षा हि कुणाकडून हि नसतात , त्या आपल्याच माणसांकडून असतात . पण त्या हि काही वेळा पूर्ण होत नाही . अशा वेळेस थोडस निराशपण येतंच , पण म्हणून त्या व्यक्तीला दोष देण हि योग्य नाही . जे नशिबात आहे ते आहे . पण तरी हि ...

काही सेकंदासाठी का होईना ,

विषय: 
Subscribe to RSS - नाती मनाची प्रेमाची अन विश्वासाची