आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ४

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 May, 2017 - 04:49

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेरे मरद का मिजाज भारि,
वादा कर के है लाया फेरारी/फरारी,
देखे है पूरा कोलीवाडा,
अत्ता थोडा तो दो मला जाउ दे
मला जाउ दे,
मुझे जाने दे हा...

अक्षय मानलं पाहिजे हं ... दारु ,नशा पानी सगळी गानी देता तुम्ही Happy
मी लईच्च विचार करुन देते ब्वॉ...

१११८ हिन्दी (२००७-२०१५)
ह व ब अ म ,
ल व ट श ह व ह फ,
व ब व क ग अ ब ह य ब,
ह भ व द त त ग इ ग...
अ ज न न क ध क न ( २)
प स ज उ इ ह ज ,
क स ढ क ट म र,
क ब ठ क ट म र.....

इश्शताई तुम्ही लगेच आता करिना ,सलमानची गानी सर्च करु नका...दोघांचही नाही हे गाणं...
चला १ क्ल्यु झाला...

इश्शताई,कारवी ताई,स्निग्धाताई, क्रुश्नाजी,काका,पंदितजी ,अक्षय ,सत्यजीतजी या की ...

क्रुश्नाजी तुम्ही अपसेंड नका हो रहात जाऊ Sad
पंदितजींना आता शिक्षा मिळणार आहे...

देते क्ल्यु..
१) आधीच लिहिलय ,करीना,सलमानच नाही...
२) आता कोणता सिजन येणार आहे बरं???
३) पंजाबि शब्द आहेत...मुव्ही हिंदिच आहे...

नाही कळलं तर अजुण देईन तस सांगा...

नाही येत का कोणालाच ??
अजून देऊ का क्ल्यु??? तस सांगा...पण उगाच खालीपिली शांत बसू नका Sad

पावसाचा ह्या कालावधीतला सिनेमा पण सापडेना! >>> मी पावसाचा सिनेमा अस कधी बोलले बर Uhoh
मी सिनेमाच नाव बोलतेय Happy

क स ढ क ट म र,
क ब ठ क ट म र..... >>> हे काय आहे Sad

१११९.

हिंदी

अ र क य प प ग ल
अ र स द प ल
म म स ज ह क क स त ज
झ ब च च
र क य प प ग ल

सोप्पय!

गायक : मिका सिन्ग.

हो वो बोले अंग्रेजी मूंडा,
लगाता वो टाई - शाई(पंजाबी आहे म्हणून ) है वेरी हाई- फाई...
वो बोले विलेज को गंदा ,ये पगला है ये बंदा...
है भूला वो देसी ताने... ते गाये इंग्लिश गाणे,
आता जाता नूक्स निकाले ..काम धाम का ना (२)
पार समुंदर जाके उसने इतना ही सिखा...
के सज धज के टशन में रहना,
के बन ठन के टशन में रहना....

काय मॅच होत नाहिये ??

आहा रिमझीम के ये प्यारे प्यारे गीत लिये
आयी रात सुहानी देखो प्रीत लिये
मीत मेरे सुनो जरा हवा कहे क्या

Pages