आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच कोडे क्र. १०५० होतं...मी २ दिलेली काल १०४८ आणि १०४९..

कोडे क्र. :१०५१
हिन्दी (२०१०-२०१६)
द म ह न स क,
ब य ब ब च ह क त...
ख म न ज स,

इ द द क स क क य ,
क म इ व ब ज भ द प त...
य य व....

क्ल्यु : खाली दिलेल्या कडव्यावरून ओळखता येईल..

दिल मेरा है नासमझ कितना
बेसबर ये बेवक़ूफ़ बड़ा
चाहता है कितना तुझे
खुद मगर नहीं जान सका

इस दर्द-ए-दिल की सिफारिश
अब कर दे कोई यहाँ
के मिल जाए इसे वो बारिश
जो भीगा दे पूरी तरह

१०५२. मराठी (अल्बम) २०००-२०१०

प ख क द अ प (२),प
द अ प
प स क स,द घ त थ

म व च व छ स,म द न श
द घ अ क,म त त व ज

अ क द घ,द अ त म
द घ त म,ग म त ह

क्ल्यु—एका प्रसिद्ध मराठी गायिकेच्या (indian classical) आवाजातील,एका श्रेष्ठ मराठी कवियित्रींची कविता.

१०५२.

पुस्तकातली खूण कराया दिले एकदा पीस, पांढरे
पिसाहुनी सुकुमार काहिसे देता-घेता त्यात थरारे

मेजावरचे वजन छानसे म्हणून दिला नाजूक शिंपला
देता-घेता उमटे काही, मिना तयाचा त्यावर जडला

कृष्णाजी येऊन कोड देईपर्यंत मी एक देते. सोप्प आहे

१०५३ हिंदी
र क ब ह म म क य न क
ब ग ह क अ द म क य न क
न म क ज च ह
द अ ज ल क ज च ह

१०५३ हिंदी -- उत्तर
राज़ की बात है.. महफ़िल में कहें या न कहें
बस गया है कोई, इस दिल मे, कहें या न कहें
कहें या न कहें ...
निगाहें मिलाने को जी चाहता है
दिल-ओ-जां लुटाने को जी चाहता है

Happy ते गाणंच मस्त आहे,
मागच्या आठवड्यात मस्त झालेला दिसतोय खेळ, आज कोणीच नाही आले अजून...
१०५४ हिंदी २०००-२०१०
अ स म च प ल क ल ह
त स क म म
त ख ह स ल
म म म म म
द द ह म प म
म म क क द म

क्ल्यू -- द्वंद्वगीत नाही
नायिका -- सत्य घटनेवर आधारित बायोपिकमधे भूमिका केलेली
नायक -- तसा ठीक आहे, पण बाप से बेटा सवाई, असे म्हणायला प्रतीक्षा करायला लागणार अजून
चित्रपट नाव -- भारतीय डाकखाते आणि भारतीय खवय्ये यांचा मिलाप

Delhi 6

अर्जिया सारी मै चेहेरे पे लिख के लाया हूं
तुम से क्या मांगू मै तुम खुद ही समझ लो
मौला मेरे मौला......

>>>चित्रपट नाव -- भारतीय डाकखाते आणि भारतीय खवय्ये यांचा मिलाप>>>

'डेल्ली बेली' असा एक सिनेमा आला होता ना बहुतेक? मला वाटत होतं,असा सिनेमा असेल तर त्यातलं गाणं असेल एखादं!

नव्या युगाचे शिलेदार लेट पोहोचले....नाहीतर क्ल्यू लागलेच नसते >> मी पोचलेलो वेळेत पण कोडे देणार्याच नाव आणि साल याची टोटल लागेना म्हणून जरा मागेच थांबलेलो.

Happy मी प्रुफरीड करूनच सेव करते... अक्षय.... शंका नको
'डेल्ली बेली नावात डाकखाते कुठे आहे, सगळे क्ल्यू यायला हवे ना संदर्भात...

१०५६.
मराठी सोप्पे!

ज ज स घ ज स
ज ज क त फ द र अ

अज्ज दिन चढ़ेया
तेरे रंग वरगा

फूल सा है खिला आज दिन
रब्बा मेरे दिन ये ना ढले
वो जो मुझे खवाब में मिले
उसे तू लगा दे अब गले
तेनू दिल दा वास्ता

सत्यजितजी अगदी परफेक्ट ओळखलंत
अज्ज दिन चढ़ेया
तेरे रंग वरगा
अज्ज दिन चढ़ेया
तेरे रंग वरगा
फूल सा है खिला आज दिन
रब्बा मेरे दिन ये ना ढले
वो जो मुझे खवाब में मिले
उसे तू लगा दे अब गले
तेनू दिल दा वास्त

नवीन हिंदी गाण्यांचे बोल लक्षात राहत नाहीत सहज! त्यातही पंजाबी वगैरे म्हणजे,गुगलच पर्याय!

अक्षयजी,द्या पुढचे कोडे

Pages