आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपटातील नायक हा अतिप्रसीध्द होउन गेलेल्या हिंदी दूरर्शन मालिकेतील नायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध.

येसुदास
अरुण गोविल
गाजलेली सेरिअल रामायणचा नायक

कावेरिताई, लिहा आता कि लिहु?

अरे बापरे !
मी अमोल पालेकर & येसूदास यांची शोधत होते...
थांबा प्लिज ...

मुव्ही :सावन को आने दो

तेरे बीन सुना मोरे मन का मंदिर...
आरे आ आरे आ ओ सजना आ रे आ

हुश्श ! ऐकून लिहिलयं..
काका तुम्ही जेव्हा कोदे देता ना असचं होतं नेहमी माझं...लास्ट टाईम ते,
सावन के पडे झुले ,
तुम चले आओ ...तुम चले आओ
हे दिलेले अजून आठवतय मला Happy

जाति हुं मैं, जल्दि है क्या
धडके जिया वो क्युं भला
खुद से हि डरने लगि हुं
मै प्यार करने लगि हुं
खुद से जो इतना डरोगि
तो प्यार कैसे करोगि

१०४४.

ना जा कहीं अब ना जा दिल के सिवा
है यही दिल कूचा तेरा
ऐ मेरे हमदम मेरे दोस्त
ना जा कहीं अब ना जा दिल के सिवा

१०४५.

सोप्पे मराठी

व क ह
ड म र च

Happy

आज फिर तुम पे प्यार आया है,
बहोत और बेशुमार आया है...
आज फिर तुम पे प्यार आया है ...

मुव्ही :हेट स्टोरी २

देते जरअ काम होतं

१०४८ हिन्दी (२०१२ - २०१७ )
ड प क ज म प म ह,
म ध क ग म ल त ह च ह..
म न म ह म स ट त ह...

एक जुनं पन देते , क्रुश्नाजी आहेत म्हणून..

१०४९ हिन्दी
ज त ह प व ब क (२)
त द क अ र क त र क...

क्रुश्नाजी Happy
क्ल्यु मिळेल काय? >>>> मिलेल .... मिलेल ...
मला वाटलं सोडवलं असेल...

क्ल्यु :
१) २ भावांची कहानी
२) हे एक आयटम साँग आहे...( फेवरेट नायिका)
आता येईल... पटकन लिहा...

ड्रामे पचास करते हैं
छोरे ये मुझपे मरते हैं
मेरी धड़कन की गलियों में
लेकिन तेरे ही चर्चे हैं
मेरा नाम मेरी है
मेरी सौ टक्का तेरी है
मेरा नाम मेरी है
मेरी सौ टक्का तेरी है

कोडे क्र १०४९ हिंदी (2012-2017)
ख ह त न ह म द म र ब
र य म द त म ब ब
म र श क त म घ क प
म ख म घ द त म य ब ज

मुव्ही : फटा पोश्टर निकला हिरो..
गायक :आतिफ अस्लाम

ख़्वाब है तू,
नींद हूँ मैं दोनों मिले रात बने,
रोज़ येही मांगू दुआ ,
तेरी मेरी बात बने बात बने,
मैं रंग शर्बतों का तू मीठे घाट का पानी ,
मैं रंग शर्बतों का तू मीठे घाट का पानी ,
मुझे खुद में घोल दे तू मेरे यार बात बन जानी....

Pages