रोटी कि टोकरी - स्टेप बाय स्टेप

Submitted by दिनेश. on 14 October, 2013 - 23:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

apratim Happy nilya parshvabhumicha kharapus pivalasar slicescha photo tar atyant akarshak alay!

दिनेशदा तुमच्या recipes चे photos बघून माझ्यासारखे लोक पण शेवटी kitchen मधे जाणार हे नक्की. कस्ले yum दिस्तायत ते नान. एकदम तोंपासु

आभार. आता लक्षात आले असेलच कित्ती सोप्पे आहे ते. अवश्य करुन बघा आणि सारणासाठि काही नवीन घटक वापरले तर मला अवश्य कळवा. इथे मेथी मिळत नाही. त्यामूळे तो प्रयोग नाही करता आला. ताजी पाने वापरता येतील.

अश्विनी, हातानेच थापलेय. यापेक्षा सैल भिजवले होते त्यावेळी तर लाटणे वापरताच आले नसते.

दिनेश _/\_ साष्टांग तुम्हाला.
माझ्याच्याने हे आयुष्यात व्हायचे नाही. मूळात पेशन्सच कमी.

दक्षे, चार स्वादाच्या चार रोट्या केल्या कि माझ्या चार जेवणवेळा भागतात.
( आळशी माणसं आळशी राहण्यासाठी बरंच काम करतात, असा सुविचार वाचला नाहीस का ? )

तोंपासु. आता माझीच मला लाज वाटायला लागलीय. बाकी सर्व सांभाळुन तुम्ही हे मनापासुन करुन आमच्याशी शेअर पण करताय. मी मात्र फक्त वाचण्यात आणी फोटो पहाण्यात समाधान मानतीय. असु दे, बिग बाजार मध्ये से.रे मिळायला हरकत नाही. मिळाले की आधी लसुण रोटी आणी मग इतर प्रयोग करता येतील्.:स्मित:

बरे झाले हो, मराठीत परत टाईप केलेत, नाहीतर काहीजणांना अशी कृती पण जमत नाही, शेअर करायला पण जमत नाही, पण इंग्लिशच्या चूका मात्र काढायला जमतात्.

फोटो पाहून तरी फारच आवाक्यातलं प्रकरण वाटतंय. त्यामुळे मनःपूर्वक धन्यवाद

एक प्रश्न आहे - नान आणि कुलचा यात नक्की काय फरक असतो/आहे? मला वरच्या नानचा आतला स्पॉन्जी भाग बघून एकंदरीत तो कुलचा वाटतो आहे. Uhoh

नाही हो, तसं नाही.. माझं कन्फ्यूजन झालंय कारण मला दोन्हीतला फरक नक्की माहित नाहीये. तो हवा होता... बरेच दिवस डोक्यात हा गोंधळ आहेच, फक्त हे फोटो पाहून परत एकदा आठवला आणि विचारलं

दिनेशजी.:स्मित:

मलाही वरदासारखे वाटतेय, कुलचा खाल्ला होता देशाबाहेर. आता बर्‍याच दिवसात नो हॉटेलींग, त्यामुळे नान, कुलचे, अस्सल चना मसाला आणी छोल्याला पण पारखे.

हे ब्येस केलंत दा.... आता झेपलं! नक्की करून बघेन. Happy

>>>>( आळशी माणसं आळशी राहण्यासाठी बरंच काम करतात, असा सुविचार वाचला नाहीस का ? )>>>>>:हाहा: --------- दा, तुम्ही आणि आळशी? मग आळशी या शब्दाची व्याख्या बदलावी लागेल!

Pages