नूडल्स ब्रेकफास्ट - फोटोसह

Submitted by दिनेश. on 7 June, 2012 - 14:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
या मोठ्या पकिटात साधारण चार जणांना पुरतील एवढ्या होतात. भाज्या मात्र भरपूर हव्यात.
माहितीचा स्रोत: 
मीच तो.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिंग'स सिक्रेटच्या हाक्का नुडल्स मिळतात, एग/नो एग अशी वरायटी असते. (तोच तो सोया सॉसवाला चिंग. वाशीला एका दुकानात लोकल ब्रँडही दिसतो नेहमी. पण त्यांचे पुडे इतके भयाण मळकट आणि जुने दिसतात की ते विकत घ्यावेसे वाटतच नाही. पॅकिंग इतना जुना तो अंदरका माल कितना जुना?? Happy

पुढच्या वेळेस मोर, डिमार्ट वगैरे ठिकाणी चपट्या नुडल्स शोधते. हल्ली सगळे मिळू लागलेय मॉल्समध्ये.

वॉव.. दिनेश दा..इतके सगळे प्रकार...
चायनीज ग्रेवी मिक्स?? हे काय प्रकरण आहे??कुठे मिळतं??
इंडियन चायनीज ग्रेवी आहे का??? पूर्वी भारतात (क)नॉर्स ची पाहिली होती..
आमच्याकडे होल व्हीट नूडल्स आणी ग्रीन मून्ग नूडल्स मिळतात.. बिन अंड्याचे..घेऊन येईन तुमच्याकरता Happy

वर्षू, भारतात आता लोकल चायनीज गेव्ही मिक्सेस मिळतात. नुसते पाण्यात घालून उकळले कि झाले. चांगली चव असते.

साधना, आता खप वाढेल !!

भारतात आता लोकल चायनीज गेव्ही मिक्सेस मिळतात. नुसते पाण्यात घालून उकळले कि झाले. चांगली चव असते.>>> त्या आरोग्यदायी असतात का? आणि तयार कापलेल्या भाज्या घेणंही चांगलं आहे का?

ग्रेव्ही मिक्सेस का आरोग्यदायी नसावीत ? अजिनो मोटो म्हणून का ? पॅकबंद पावडरी असतात त्या.

आमच्याकडे सुपरमार्केटमधे अगदी ताज्या (आपल्या समोरच कापलेल्या ) भाज्या मिळतात. इथे भाजीबाजारात पण बहुतेक शेंगा सोललेल्या, फरसबी / गवारीची टोके कापलेलीच मिळतात.
चेंबूरला एका दुकानात (मणीस) ताज्या भाज्या (कापलेल्या) मिळतात.

दिनेशदा, पहील्या आणि शेवटच्या फोटोमधले जे नुडल्स आहेत त्याच प्रकारचे नुडल्स (शेवया) सासुबाई बनवतात इकडे त्याला सरगुंडे म्हणतात, ते फक्त आमरसासोबतच खाल्ले जातात.. Happy

हो हो तेच.. खुप आवडता प्रकार.. तुम्ही ट्राय करु शकता हे पण नुडल्स आमरसासोबत.. Happy

सरगुंडे करायला थोडा ट्रीकी आणि वेळखाऊ प्रकार, पण खाण्यासाठी अहाहा..!! याच्यासोबत पायरी, केसरचा किंवा कुठल्याही गावरान आंब्याचा रसच छान लागतो.. Happy

अजिनो मोटो म्हणून का?>> अजिनोमोटो तर आहेच पण 'इन्स्टन्ट' प्रकारातले ग्रेव्ही मिक्स आरोग्यदायी नक्कीच नाहीत.
आणि फक्त चेंबूरच कशाला, आता सगळीकडेच कापलेल्या भाज्यांची पाकिटं मिळतात. भाज्या अगदी समोर कापून दिल्या तरी त्या घरी आणून लगेचच्या लगेच शिजवणं किती वेळा होतं?
कापून ठेवलेल्या भाज्यांमधले उपयुक्त घटक उडून जातात असे बर्‍याच वेळा ऐकले आहे.

त्या ग्रेव्ही मिक्सेस मधे अनारोग्यदायी असे काही मला फार वाटले नाही. चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम सारखा त्रास मला कधी झाला नाही. वरच्या सर्व प्रकारात फक्त शेवटच्या डिशमधे ते वापरलेय.

कापलेल्या, म्हणजे मी जितक्या बारीक कापल्यात तेवढ्या नाहीत, त्या मी घरीच कापलेल्या आहेत.
आणि मी तरी लगेच शिजवायच्या असतील, तरच अशा कापलेल्या भाज्या आणतो. एरवी भाज्या कापणे, हा माझा आवडता टाईमपास आहे.

आई गं...... कसले सही आहेत फोटो........ लाळ गळायला लागली चक्क Wink

मान गये उस्ताद !!

छान पाककृती. बनवण्याची एक पद्धत पण सॉसेस् , मसाले वापरून बर्‍याच व्हरायटीज्. फोटो तर खासच !
काल रात्री बनवल्या घरी केलेल्या शेवया वापरून. मुलाने आनंदाने खाल्या. केल्याचं सार्थक झालं.

दिनेशदा,

चांगलाच पोटभरीचा नाश्ता दिसतोय..

करून बघणार पण तुमच्या हाताची सर येणार कि नाही माहिती नाही?

वा रचना, सुंदरच जमल्यात. आणि फोटोपण सुरेख.

खाद्यपदार्थांचे सुंदर फोटो काढणारा आणखी एक कलाकार मिळाला, मायबोलीला !

झब्बू.
जॅपनीज सोमेन नूडल्स, व्हेजीज आणि soy, चिली सॉसेस इ.
उजव्या बाजूच्या हिरव्या काड्या भाजीच्या नसून चॉपस्टिक्स आहेत.

noodles.jpg

Pages