Submitted by नम्रता निकम on 27 April, 2012 - 18:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
सलाड / चेरी टोमॅटो, mascarpone cheese , वेलची पूड ( ऐच्छिक) , चॉकलेट पावडर .
क्रमवार पाककृती:
टोमॅटो आधी वरून थोडे कापून आतला गर काढून घेणे.
टोमॅटो फ्रीज मध्ये १० मीन ठेवणे .
तोवर mascarpone cheese मध्ये १ चमचा दूध घालून चांगले फेटून घेणे.
त्यात आवडीनुसार साखर , वेलची पूड घालून मिंसळून घेणे.
टोमॅटो मध्ये वरील मिश्रण भाराने वरून चॉकलेट पावडर टाकणे.
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
नम्रताताई, आता हे तर गोड
नम्रताताई, आता हे तर गोड असणार. तिखट स्टार्टर कसं करायचं?
छानच दिसतय. आंबट गोड चव असणार
छानच दिसतय. आंबट गोड चव असणार !
बच्चे कं नी खुष होणार हे चेरी
बच्चे कं नी खुष होणार हे चेरी टोमॅटो खाऊन..छान आहे.
नम्रता ताइ खुप छान रेसिपि
नम्रता ताइ खुप छान रेसिपि आहे..मी नक्कि करुन बघ्नार